प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले आहेत. या सर्व हल्ल्याचे मास्टरमाइंड महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत
Rohit Pawar यांनी शक्तीपीठ महामार्गावरून सरकारवर निशाणा साधला. सरकारला वाटतं त्यांच्याकडे पैसा मग त्यांचा नाद करायचा नाही. असं ते म्हणाले.
Maharashtra Monsoon Alert : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत (Maharashtra Monsoon Alert) आहे. तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार (Heavy Rain) पाऊस झाला. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. मु्ंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात (Orange Alert) आला […]
जुन्या पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या तक्रारी सरकारला मिळाल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारने सुधारीत पीक विमा योजना लागू केली आहे.
राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेते असलेल्या शशिकांत शिंदे यांना पश्चिम महाराष्ट्रात वाढ करण्याची जबाबदारी असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अखेल आज प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाले.