ज्या व्यक्तींना खरंच संशोधन करायचं असेल त्यांनी नगर-मनमाड महामार्गाचे संशोधन करावे, अशी खोचक टीका सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी केली.
जिल्हा बँकेचा एक कर्मचारी Ranjitsinh Mohite-Patil यांचा पीए म्हणून काम करत असल्याची तक्रार करण्यात आली होती. आता कर्मचाऱ्याची बदली झाली आहे.
कोळपेवाडी : गोदावरी खोऱ्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडले जावू नये, जायकवाडीत धरणात (Jayakwadi Dam) ५८ टक्के म्हणजे ४४.५० टक्के जिवंत पाणीसाठा असून नगर-नाशिक मधील धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही, अशी महत्वपूर्ण शिफारस गोदावरी अभ्यास गटाने केल्याने आमदार आशुतोष काळेंच्या (Ashutosh Kale) पाणीदार लढ्याला यश आलं. एन.डी. स्टुडीओमध्ये पुन्हा घुमणार लाईट्स, कॅमरा अन् अॅक्शनचा आवाज; ‘फिल्मसिटी’तर्फे अनोख्या […]
75th birth anniversary of Yugnayak Purushottam Khedekar in Pune : पुण्यात युगनायक पुरुषोत्तम खेडेकर अमृतमहोत्सवीय अभिष्टचिंतन सोहळा आज पार पडला. मराठा सेवा संघ आणि युगनायक पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) अमृत महोत्सव गौरव समितीकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी पुरूषोत्तम खेडेकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. जिजाऊंना […]
Santosh Deshmukh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह (Sudarshan Ghule) तीन जण फरार होते. त्या आरोपींना आज पकडण्यात आले. दरम्यान, या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे (Sudhir Sangle) आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपीना १४ दिवसांची सीआयडी (CID) कोठडी सुनावण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी […]
आकाच्या आकाला मंत्रिपदावरून दूर करा. नाहीतर लोक विचारतील, अजितदादा क्या हुआ तेरा वादा, अशा शब्दात धस यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला.