राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.
शेतीत भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षांत 25 हजार कोटी रुपये देण्यात येतील
आता राहुरी ते शनिशिंगणापूर रेल्वे धावणार ! नव्या रेल्वे मार्गाला मान्यता, निधीही मंजूर
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यात तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
IG Supekar यांनी प्रेसनोट काढून सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच त्यांनी यावेळी संबंधिताविरुद्ध दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
dowry हुंड्यासाठी बळी घेतला गेला या बातम्या आपण रोज कुठे ना कुठे तरी एकतो. मात्र हा शब्द आपल्या मराठी भाषेत कुठून आला जाणून घेऊ