Tanaji Sawant : माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या ऋषीराज सावंत यांचं पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे.
प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी प्रतिनिधी Government contractors Protest for outstanding payments of Rs 90,000 crore : रस्ते, पूल आणि इमारत बांधकाम यांसारख्या सरकारी प्रकल्पांवर काम करणाऱ्या सरकारी कंत्राटदारांची करोडो रुपयांची बिले राज्य सरकारकडे (Maharashtra Goverment ) थकीत आहेत. सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं त्यांनी काम बंद आंदोलन सुरु केलंय. मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत […]
Pankja Munde यांनी सुरेश धस यांनी संतोष देखमुख हत्येप्रकरणी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्यावर निशाणा साधला. त्या आज बीडमध्ये बोलत होत्या.
Pankja Munde आज बीडमध्ये गेल्या असताना एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यावेळी धनंजय मुंडे आणि मंहंत नामदेव शास्त्री यांच्यावर बोलल्या.
NCP Jitendra Awhad On Somnath Suryavanshi Death : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची (Jitendra Awhad) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी (Somnath Suryavanshi Case) वक्तव्य केलंय. परभणीत काही दिवसांपूर्वी लॉंग मार्च निघाला होता, तो काल नाशिकपर्यंत आला अन् अचानक थांबला. नंतर समजलं की, सरकारचे […]
शहरातील बेकायदा बांधकाम, अतिक्रमणांविरोधात कारवाई करा, या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं