खिशात दिडकी नसताना गतिमान महाराष्ट्राच्या गप्पा मारायच्या. अनेक मोठे प्रकल्प जाहीर करायचे मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पैसा नाही.
Maharashtra Kesari Pruthviraj Mohol Exclusive interview : यंदाचे महाराष्ट्र केसरी ठरलेत पुण्यातील पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol). ही स्पर्धा नुकतीच काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये पार पडली. यावेळी पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यांनी पंचांचा निर्णय चुकीचा ठरवला अन् स्पर्धेच्या स्थळी चांगलंच वादंग निर्माण झालं होतं. विजयानंतर महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) पृथ्वीराज मोहोळ यांनी लेट्सअपला विशेष मुलाखत दिलीय. यावेळी […]
एका महिलेसाठी पतीशिवाय जीवन जगणे खूप कठीण असते, विशेषतः जेव्हा पती उच्च पदावर असतो आणि संपूर्ण व्यवस्था त्याच्या बाजूने काम करत असते.
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी माफी मागतानाही कावेबाजपणा केल्याचे किरण माने यांनी म्हटले आहे.
Eknath Khadase Statement On Upcoming Election : राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता आगामी निवडणुकांचे (Election) वेध लागतेत. स्थानिक स्वराज्य संस्था कधी होणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांचं एक विधान चांगलंच चर्चेत आलंय. पुढील दोन वर्षात राहिलेल्या […]
Income Tax officer Raid At Sanjeevraje Nimbalkar’s House : फलटणचे संजीवराजे निंबाळकर (Sanjeevraje Nimbalkar) हे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या रडारवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याचदरम्यान त्यांच्यावर आयकर विभाग मोठी कारवाई करत असल्याचं समोर आलंय. त्यांच्या पुण्यातील घरी सलग दुसऱ्या दिवशी इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ […]