ॲडवोकेट अमित व्यास यांनी तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी (BookMyShow)च्या सीईओला समन्स बजावली आहे. अनेक गोषाटी मांडल्या आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेत राज्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती बीड लोकसभेची. आजही या लोकसभेची चर्चा काही कमी होताना दिसत नाही.
सोलापूर शहर मध्यची जागा काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ताच लढणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात चर्चा होईलच.
अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे यांनी शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच, त्यांनी इशाराही दिला आहे.
अक्षय शिंदेचा एन्काउंटर प्रकरणात जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
विधानसभा तोंडावर आल्याने मोठे-मोठे राजकीय भूकंप हापायला मिळणार आहेत. 2019 नंतर एकाच पक्षाचे दोन पक्ष सध्या अशी स्थिती आहे.