पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज यांचे निधन झाले आहे. मुंबईतील वर्सोवा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महाराष्ट्रात आता परतीचा पाऊस सुरू असून अनेक शहरांमध्ये जोरदार पावसाने सुरूवात केली आहे. राज्यात पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे.
लोकसभेतील अनपेक्षित निकालानंतर नाराजीची तीव्रता आता कमी असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे
गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात असतानाच पक्षाचे सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
जिजाऊ मल्टीस्टेटच्या अध्यक्षाला उत्तर प्रदेश येथील वृंदावन येथून पोलिसांनी अटक केली असून, दीड वर्षांपासून तो फरार होता.
Amit Shah : या निवडणुकीसाठी प्रामाणिक कार्यकर्तेही घरात बसून राहणार नाहीत. आम्ही नकारात्मक विचारात पुढे जाऊ शकत नाही.