मंत्री धनंजय मुंडे यांना चीतपट करण्यासाठी शरद पवार यांनी डाव टाकला असून आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी तुतारी फुंकलीयं.
लवकरच राज्यात विधानसभांचा धुराळा उडणार असून, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
दुध उत्पादकांना दिलासा मिळाला असून सरकारने अनुदानात 2 रुपयांनी वाढ केलीयं, आता शेतकऱ्यांना प्रतिलिटर मागे 7 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
Pankaja Munde on Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम जोरात वाजू लागले (Maharashtra Elections 2024) आहेत. लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेते मंडळींकडून सेफ पक्षांचा शोध घेतला जात आहे. तर फोडाफोडीच्या राजकारणालाही वेग आला आहे. जागावाटपाच्या चर्चानीही वेग घेतला आहे. या घडामोडी घडत असतानाच विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी मोठे वक्तव्य केले […]
पोलिसांच कौतुक केलं पाहिजे. महिलांमध्ये अशी सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी असे एन्काऊंटर झाले पाहिजेत" असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
मराठा आंदोलनसाठी आंतरवाली सराटी येथे आठवडाभरापासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.