जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात अज्ञातांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
विजय ताड (Vijay Tad) खून प्रकरणातील फरार आरोपी माजी भाजप नगरसेवक उमेश सावंत अखेर न्यायालयात हजर झाला.
राज्यात महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील आणि त्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मॅन ऑफ द सिरीज ठरतील, असं जाधव म्हणाले.
आता मराठा समाजाच्या नेत्यांनीही आरक्षण मिळण्याचा प्रयत्न केला तर पोटात दुखायचं कारण काय? असा सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी केला
आमदार सुनील टिंगरे यांच्या पत्रावरून अजित पवार गटाची मोठी कोंडी झाली आहे. या प्रकारावर अजित पवारही प्रचंड नाराज आहेत.
पुणे कार अपघात प्रकरणात ससूनच्या ज्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक करण्यात आलीय त्यांच्या जीविताला धोका आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.