Anjali Damania यांनी पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
फक्त अजय तावरे यांना संरक्षण दिले जातेय असं का?, आजपर्यंत तावरेंना कुणाचा आशिर्वाद होता, असा संतप्त सवाल दानवेंनी केला.
पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालकडे कोणत्या मंत्र्याचे पैसे अडकलेत, त्याची चौकशी करण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केलीयं.
डीन डॉ. विनायक काळे (Vinayak Kale) यांनी पत्रकार परिषद घेत हे अपघात प्रकरण कुणी दाबल? यावर थेट भाष्य केलं.
पुणे अपघात प्रकरणात आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हालनोर, शिपाई अतुल घटकांबळेचं निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आलीयं.
Nana Patole यांनी देखील पुण्यातील कार अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत. पटोले मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.