पुणे : विमाननगरमधील फिनिक्स मार्केटसिटी अर्थात फिनिक्स मॉलच्या (Phoenix Mall) तिसऱ्या मजल्यावर आज (दि.19) दुपारी तीनच्या सुमारास भीषण आगा लागली होती. यानंतर सुरक्षेसाठी संपूर्ण मॉल रिकामा करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. या घटनेत […]
Sharad Pawar : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अगदी कडाक्याच्या उन्हात जोरदार प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारांबरोबरच दिग्गज नेतेही प्रचारात उतरले आहेत. शरद पवारही प्रचारात उतरले आहेत. काल सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवार यांची पुण्यात सभा झाली होती. त्यानंतर आज त्यांनी कन्हेरी येथे जनतेशी संवाद साधला. यावेळी सभेदरम्यान, उपस्थितांपैकी एकाने व्यासपीठाकडे काहीतरी […]
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते संजय काकडेंनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांनी जोर धरला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहून राजकारण सोडून द्यावं वाटतं असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच काकडे राजकारणातून संन्यास घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र, या सर्वांमध्ये […]
Sharad Pawar replies Ajit Pawar : ‘या निवडणुकीत तुतारीसमोरचं बटण दाबा. काल कुणीतरी सांगितलं कसं दाबा म्हणून पण मी काही तसं सांगत नाही. त्यांनी सांगताना हेही सांगितलं की असं दाबलं तर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. आता हे कमी पडू देणार नाही त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. कारण, काही देणंघेणं देऊन मतं मागण्याची […]
Sharad Pawar Criticized PM Narendra Modi : ‘मोदींनी एकदा सांगितलं होतं की पेट्रोलचा भाव पन्नास दिवसांत खाली आणतो. हे सांगून आज 1 हजार 450 दिवस झाले. पेट्रोल 50 दिवसांत कमी होणार होतं ते कमी तर झालं नाहीच उलट दीडपट वाढलं. पेट्रोल महाग केलं. डिझेल महाग केलं. ऑईल महाग केलं. साखर स्वस्त केली. दूध स्वस्त केलं. […]
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी.एस. कुलकर्णी (D.S.Kulkarni) यांच्या कार्यालयावर ईडीने छापेमारी केल्याचे वृत्त समोर आले आहे. जंगली महाराज रस्त्यावर असणाऱ्या कुलकर्णी यांच्या कार्यालयात ही कारवाई केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ईडीची दोन पथकांकडून ही छापेमारी सुरू असून, हे पथक मुंबईवरून पुण्यात आलं आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके काही वर्षे पुण्यातील येरवडा कारागृहात […]