Pune Loksabha : लोकसभा निवडणुकी अगदी जवळ येऊन ठेपल्याने राजकीय (Pune Loksabha) पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. कोणत्या जागेवर कुणाला तिकीट द्यायचं हे अद्याप निश्चित नसलं तरी दबावाचं राजकारण जोरात सुरू आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. पुण्यावर माझं विशेष प्रेम […]
Pune Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यात आता सर्वच पक्षातील नेते लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. पुणे लोकसभा लढण्यासाठी (Pune Loksabha) भाजपमध्ये आता रस्सीखेच सुरू झाली आहेत. या जागेवर संघासाठी काम केलेले व भाजपचे नेते सुनील देवधर (Sunil Devdhar) यांनी दावा सांगितला आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पुण्याच्या जागेवर त्यांनी […]
Ajit Pawar : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली. यामध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) यांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या ठिकाणीच अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. जरांगेंचा वार-भुजबळांचा पलटवार; ‘काही दिवसांनी भुजबळ भजे […]
पुणे : लोकसभा निवडणूक लढण्याच्या संदर्भाने माझ्या डोक्यात काहीच नाही. पक्ष जे सांगेल तो निर्णय मान्य असेल, असे म्हणत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी त्यांची उमेदवारीबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे (Pune) मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, सुनील देवधर यांची नावे चर्चेत आहेत. […]
Sharad Pawar Press Conference : नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची मी नेहमी काळाजी घेतली. मात्र, हे खरं आहे की, गेल्या 10 ते 15 वर्ष मी बारामतीत लक्ष घातलं नाही. तसेच मी कधीच कुठला निर्णय घेतला नाही. मात्र, आता नवीन पिढीने पुढे येऊन जबाबदरी घेतली पाहिजे असं मला वाटतं. असे म्हणत आता तिथल्या सगळ्यांना अजितदादांनी बरोबर घ्यावं […]
पुणे : “पाच वर्ष त्यांच्या मतदार संघात लक्ष दिले असते. पण आता निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे यांना उत्साह आला आहे. त्यातून कोणाला संघर्ष यात्रा सुचत आहे तर कोणाला पदयात्रा सुचत आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चावर टीका केली. […]