Ajit Pawar : पुण्यातील भिडेवाडा या स्मारकाचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सकाळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा, महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेस भेट दिली. यावेळी त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या स्थळाचे महत्व लक्षात घेता मुलींना […]
Ajit Pawar on MP Suspension : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू (Winter Session) असतानाच विरोधी पक्षांतील खासदारांवर निलंबनाची (MP Suspension) कारवाई करण्यात आली. जवळपास 146 खासदारांना निलंबित करण्यात आले. यामध्ये शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. या कारवाईवर विरोधी पक्षांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर आता सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे […]
MBA Paper Leak : सरकारी सेवेत जाण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांचे पेपर लीक (Paper leak) झाल्याच्या घटना राज्यात सातत्याने समोर येत असतात. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) परीक्षा विभागतर्फे घेतल्या जाणाऱ्या एमबीए प्रथम वर्षाचा लीगल अॅस्पेक्ट्स ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका फुटली. परिक्षा सुरू होण्याआधीच हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला. […]
दौंड : लग्न जमत नसलेल्या मुलाशी लग्न करुन त्याला आर्थिक गंडा घालणाऱ्या तोतया नवरीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. देलवडी (ता. दौंड) येथे हा प्रकार घडला आहे. तर अन्य चार आरोपींचा शोध सुरु आहे. आशा निकम, ज्योती लोखंडे, मेधा सोळंखी, आकाश कोटे आणि चित्रा अंभोरे (तोतया नवरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दौंड […]
पुणे : भाजपचे खासदार आणि पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवार पोटनिवडणुक लागेल की नाही याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, असे असतानादेखील पोट निवडणुकीसाठी म्हणा किंवा 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये खासदार होण्यासाठी पुण्यातील इच्छूकांची यादी वाढताना दिसून येत आहे. (Pune BJP Candidate For Loksabha Election 2024) साक्षी […]
पुणे : येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेला पुणे बुक फेस्टिवल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या फेस्टिवलमध्ये साधना प्रकाशनाच्या, राजन हर्षे लिखित “पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात” या पुस्तकावर आज (गुरुवार) होणारा चर्चेचा कार्यक्रम नॅशनल बुक ट्रस्टकडून (एन. बी. टी.) ऐनवेळी रद्द करण्यात आला असल्याचा आरोप साधना प्रकाशनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केला आहे. […]