Bageshwar Baba : महाराष्ट्र (Maharashtra)ही संतांची भूमी आहे. संत तुकाराम महाराजांबद्दल (Saint Tukaram Maharaj)माझ्या मनात अपार निष्ठा आहे. सर्व संत माझ्यासाठी देवासमान आहेत. त्यामुळे वेळ मिळाल्यानंतर आपण संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी जाणार असल्याचेही यावेळी बागेश्वरधामचे धीरेंद्रशास्त्री यांनी सांगितले. ते पुण्यात तीन दिवस भागवत् कथा सांगणार आहेत. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Andhashraddha Nirmoolan Samiti) बागेश्वर […]
Pune Traffic : पुढील दोन दिवस पुण्यामध्ये वाहतुकीमध्ये (Pune Traffic) बदल केले जाणार आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये जाणे एक आव्हान असणार आहे. याचं कारण म्हणजे पुण्यामध्ये बागेश्वरधामचे महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे पुण्यामध्ये जाताना बदल करण्यात आलेल्या वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. कसा असणार आहे हा वाहतुकीतील पाहूयात… पुढचे […]
Manoj Jarange Patil Rally In Pune Kharadi Area : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटलांचा (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. आज (दि.20) जरांगे पाटलांची सभा पुण्यातील खराडी परिसरात पार पडली. यावेळी त्यांनी इतिहासाचा दाखल देत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यावेळी जरांगे पाटलांनी मराठा समाजाने […]
Manoj Jaranage : मनोज जरांगे (Manoj Jaranage ) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा समाज आंदोलन करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंनी यांनी पुन्हा एकदा राज्याचे दौरे सुरू केले. त्यात रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी पहाटे त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या देहू […]
Pune News : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल (IND vs AUS Final) मॅच सुरू आहे. सामना पाहण्यासाठी लाखो लोक हजर आहेत. राजकीय नेतेमंडळीही सामना पाहत आहेत. सगळीकडेच विश्वचषकाचा फीव्हर असताना राजकारणही याला अपवाद राहिलेलं नाही. आज पुण्यात (Pune News) आलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी क्रिकेटच्याच भाषेत काँग्रेस […]
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्या प्रकरणी लेखक आणि वक्ते नामदेव जाधव यांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. या प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलिसांत 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. अशातच शरद पवार ओबीसी असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या […]