पुणे : जगातील नामांकित सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला (Cyrus Punawala) (वय ८२) यांना गुरुवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यांच्यावर अॅजिओप्लास्टी करण्यता आली असून आता त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहीती रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आलं. नरेंद्र मोदींनाही डीपफेकचा फटका, युजर्संना दिला महत्त्वाचा सल्ला मिळालेल्या माहितीनुसार, सायरस पूनावाला यांना गुरुवारी हृदयविकाराचा […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले बागेश्वर धामचे धर्मगुरू धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) महाराज यांचा दरबार आणि हनुमान कथा सत्संग कार्यक्रम आता छत्रपती संभाजीनगर नंतर पुण्यातही भरवल्या जाणार आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी हा बागेश्वर धाम महाराजांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शहरात यासंदर्भात बॅनर लावण्यात आले आहेत. या […]
Lalit Patil Drugs Case : ससून रुग्णालयातून ड्रग्स रॅकेट चालविणाऱ्या ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणात ड्युटीवर असताना कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पुणे शहर पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. यामुळे संपूर्ण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. पुणे शहर पोलीस दलातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट-2 […]
पुणे : आगामी 2024 च्या लोकसभा (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून हालचाली सुरू झाल्यात. उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. त्यातही नव्याने उदयास आलेल्या युती आणि आघाड्यांमुळे अनेक मतदारसंघाचे राजकीय गणित बदलले आहेत. त्यामुळे राजकीय सोय म्हणून अनेक नेतेमंडळी पक्षांतराच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao […]
पुणेः मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा बोलविता धनी कोण आहे? निवडणुकांच्या तोंडावर जातीय वाद पेटविण्यासाठी त्यांच्या आडून दुसरे कोणीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी उपस्थित केला आहे. त्याला आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी थेट उत्तर दिले आहे. राज […]
पुणे : दिवाळीचं औचित्य साधून प्रसिद्ध गायक महेश काळे (Mahesh Kale) यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्या गायनाच्या सुरेल मैफलीचा आस्वाद सोमवारी सायंकाळी पुणेकरांनी घेतला. भाजपचे शहर चिटणीस लहू बालवडकर (Lahu Balwadkar) यांच्या लहू बालवडकर सोशल वेलफेअरतर्फे दिवाळी विशेषमध्ये महेश काळेंचा सुर संध्या कार्यक्रम पार पडला. यावेळी याचि देही याची […]