बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा रविवार (12 नोव्हेंबर) नियोजित पुरंदर दौरा प्रकृतीच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, पाडव्याला नेहमीप्रमाणे बारामती (Baramati) आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिक आणि कार्यकर्त्यांना पवार भेटणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. (Important update on the health of NCP President Sharad […]
Career Success Story IPS Sandip Gill : उत्तर भारतातील पंजाब राज्यातील रहिवासी. शिक्षणही तिथंच झालं. चंदीगड महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरीही मिळाली. करिअर सुरक्षित झालं. पण, युपीएससीचं स्वप्न काही शांत बसू देत नव्हतं. नोकरी करत असतानाच युपीएससीसाठी नशीब आजमावलं. सुरुवातीला यश मिळालं नाही. तरी हार मानून प्रयत्न सोडले नाहीत. अखेर यशाला गवसणी घातलीच. पण, पोस्टिंग मिळालं थेट […]
पुणे : आमदार निधी खर्च करताना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत लोकायुक्त न्यायमूर्ती वि. मु. कानडे यांनी वडगाव शेरीचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांना दणका दिला आहे. संबंधित निधी शासनाने देऊ नये असे आदेश त्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन 12 आठवड्यांत अहवाल सादर […]
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली असल्याची माहिती आहे. बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत पवार यांना त्रास जाणवू लागल्याने जागेवरच डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांची तब्येत ठीक असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. (Sharad Pawar was examined by a doctor as he suddenly […]
पुणे : ड्रग्ज (Drugs) माफिया ललित पाटील (Lalit Patil) याचा पोटदुखी आणि हर्नियाचा त्रास बळावल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले आहे. मागील 4 दिवसांपासून ललित पाटीलला हा त्रास होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याला ससूनमध्ये आणण्यात आले आहे. मात्र त्याला अॅडमिट करणार नसून केवळ उपचार करुन त्याची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात येणार आहे. (Drug mafia Lalit […]
Pune Accident: अपघातांवर नियंत्रण मिळण्यासाठी पोलिस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र, अपघातांना आळा घालण्यात हवं तश यश मिळत नाही. दररोज अपघाताच्या बातम्या समोर येतात. आताही पुण्यातील कात्रज येथील जांभूळवाडी दरी पुलावर (Jambhulwadi Dari Bridge) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन-चार जण गंभीर जखमी झाले […]