Ajit Pawar : अजितदादा (Ajit Pawar)आजारपणातून बरे झाल्यानंतर पुन्हा अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. आज अजितदादांनी पुण्यात (Pune)पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah)भेटण्यासाठी गेले होते, त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आज अजितदादांनी स्पष्टपणे आपली बाजू मांडली. अजितदादा म्हणाले की, एक गोष्ट […]
पुणेः संसारात पती-पत्नीचे वाद होतात. त्यात अनेकदा पतीकडून पत्नीला मारहाण करण्याची घटना घडते. परंतु पुण्यात एक वेगळीच घटना घडली आहे. पत्नीने केलेल्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिकाला (Construction Business) आपल्या जीवाला मुकावे लागलेय. पुण्यातील (Pune) वानवडी भागात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे. या प्रकरणी पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातून मृत्यूचे कारणही समोर आले आहे. NCP […]
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी राजकीय तसेच पुण्यातील स्थानिक प्रश्नांवर देखील चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी पुण्यातील बांधकामं तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी दोन कारणं सांगितली आहेत. ‘या’ कारणामुळे पुण्यातील बांधकामं तात्काळ थांबवा… मी दीड दोन महिन्यांनी पुण्याला येत असते. तेव्हा […]
Girish Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्हीही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही दोघांत जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेला खडसे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. एकनाथ खडसेंच्या आजारपणावर महाजनांनी टीका […]
Kapil Sharma : अभिनेता कपिल शर्माच्या नावाने फोन करुन (Kapil Sharma ) एका महिलेचा विनयभंग केल्याची बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका उच्च उच्चभ्रू महिलनेला फोन करुन विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात कपिल शर्मा विरोधात 354 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘अमृता सिंगची मुलगी सारा अली खानबद्दल बेधडक […]
State Backward Classes Commissions : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी केली. मात्र, त्यांच्या मागणीला ओबीसी समाजाने जोरदार विरोध केला. हा तिढा सोडवण्यासाठी सरकारकडून सर्वच पध्दतीने प्रयत्न केले जात आहे. अशातच आता राज्य मागासवर्ग आयोगाने (State Backward Classes Commissions) सर्व […]