पिंपळगाव खडकी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडून गेल्यानंतर इंद्रायणी मेडिसिटीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले. पुणे-नाशिक रेल्वेचा तपास नाही. या गोष्टी फक्त निवडणुकीसाठीच होत्या, अशी टीका उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी केली. पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे कोपरा सभेत मतदारांशी संवाद साधना दिलीप वळसे पाटील बोलत होते. माझ्या पराभवाचा वचपा यावेळी काढा; […]
जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडवे हे गाव कोल्हेंनी दत्तक घेतले होते. मात्र, त्यागावात तो खासदार फिरकलाच नसल्याचे आढळराव म्हणाले.
राहुल कलाटे यांनाच आम्ही आमदार करणार असा निर्धार आयटीयन्स आणि सोसायटीधारकांनी 'फ्रेंड्स ऑफ राहुल' तर्फे आयोजित स्नेह मेळाव्या दरम्यान केला.
गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका, अशी कळकळीची विनंती अजित पवार यांनी बारामतीकरांना केली.
शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बने यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
आज वाकड येथील पिंक सिटी रस्त्यावरील १००८ महाविर जिनालय या जैन श्रावक स्थानकाला राहुल कलाटेंनी भेट दिली.