अहमदनगर : अहमदनगर तालुक्यात एका व्यक्तीने खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली. त्यात बँक कर्मचाऱ्यांकडून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उल्लेख आहे. शिवाय, या चिठ्ठीत मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळं सर्वच हैराण झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल […]
Disha Salian Case : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian Case) मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्यानंतर आज एसआयटीन दिशाच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, झालेल्या चर्चेत दिशाच्या कुटुंबियांना तिच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता याच आधारावर दिशाच्या मृत्यूचा पुन्हा […]
अहमदनगर – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एमआयडीसी (MIDC) ह्या केवळ कागदावर आणि जागेवरच आहेत. अनेक लोकप्रतिनिधी येऊन आमच्या भागात एमआयडीसी पाहिजे, अशी मागणी करत असतात. पण नंतर पुढं त्यांचं काहीच होत नाही. एमआयडीसी उभ्या करून करून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजेत, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी केली. दरम्यान, नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड एमआयडीसीवरून (Karjat […]
Lokayukta Bill passed : राज्यात केंद्र सरकारच्या धर्तीवर लोकायुक्त विधेयक (Lokayukta Bill) आणल्या जावं, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी (Anna Hajare) मोठं आंदोलन केलं होतं. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकायुक्त विधेयक आणण्याचं आश्वासन दिलं होतं. अखेर आज महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानपरिषदेत मंजूर करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्वांचे आभार […]
नागपूर : धर्म बदलून दुहेरी फायदा घेणाऱ्या महाराष्ट्रातील आदिवासींवर आता राज्य सरकारकडून (Shinde Government) कारवाई करणार आहे. यासाठी सरकार एक समिती स्थापन करणार आहे. ही समिती जे आदिवासी अल्पसंख्याक आणि अनुसूचित जमाती या दोन्ही वर्गांचा धर्म बदलून फायदा घेत आहेत, त्यांचा अभ्यास करेल आणि त्याचा अहवाल सरकारला सादर करेल, अशी मोठी घोषणा मंत्री मंगल प्रभात […]
Congress : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2023) काँग्रेसला तेलंगणा वगळता चार राज्यात मोठा पराभवाला समोरे जावे लागले होते. या पराभवातून सावरत काँग्रेस आता 2024 च्या तयारीला लागली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसची 28 डिसेंबरला नागपूरात भव्य रॅली होत आहे. येत्या 28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिन (Congress Foundation Day) आहे. या स्थापना दिनी काँग्रेसचे वर्किंग कमिटीचे […]