नागपूर : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कर्जत-जामखेड एमआयडीसीची अधिसूचना निघण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज (12 डिसेंबर) कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी बैठक बोलावली आहे. दुपारी तीन वाजता उद्योगमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार राम शिंदे आणि विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. […]
Maharashtra Winter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली.गेल्या तीन वर्षात चांगला पाऊस झाला मात्र यंदाच्या वर्षी जिल्ह्यात (Maharashtra Winter Session) पावसाचे प्रमाण कमी झाले. यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. सरकारने 40 हून अधिक गावांचा समावेश दुष्काळसदृश्य गावांच्या यादीत केला. […]
MNS Aggressive Again Marathi Boards : दुकान व आस्थापणांना मराठी भाषेतील पाटी लावण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयाने (High Court) मुदत दिली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतर अनेक ठिकाणी अद्यापही परिस्थिती जैसे थी आहे, यामुळे आता मनसेने आक्रमक (MNS Aggressive) पाऊल उचलले आहे. न्यायालयाचा आदेश पाळून आपण तात्काळ आठ दिवसांच्या आत आपल्या आस्थापनेचे नाव मराठी भाषेत […]
Supria Sule Emotional Post For Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस असून, राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र, या सर्वांमध्ये पवारांची लेक असणाऱ्या सुप्रिया सुळेंची (Supria Sule) एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये सुप्रिया सुळेंनी त्यांचे वडील म्हणजे शरद पवार […]
Anil Parab : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. काल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उलटतापसणीत अनेक धक्कादायक खुलासे केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबाबतही वक्तव्य केले. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केसरकरांना कठोर शब्दांत फटकारले आहे. […]
नागपूर : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी बैठक बोलावली आहे. दुपारी तीन वाजता उद्योगमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. या बैठीकासाठी भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार राम शिंदे आणि विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र बैठकीला आपल्याला आमंत्रित न करण्यात आल्याचा दावा करत कर्जत-जामखेडेचे विधानसभेचे राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित […]