Chhagan Bhujbal : मला वाटतं आता बाकीच्या गोष्टी करण्याची काही गरज नाही. सगळेच मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसीत येत आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात मराठा शिल्लकच राहणार नाही. सगळेच कुणबी होणार आहेत. त्यामुळे आता बाकीच्या उपायांची गरजच राहणार नाही असं मला वाटतं. तु्म्ही क्युरेटिव्ह पिटीशन करा किंवा आणखी एखादं बिल आणा पण […]
नवी दिल्ली : मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेविरुद्धची सुनावणी पूर्ण झाली असून याबाबतचा निकाल आज (6 डिसेंबर) संध्याकाळपर्यंत येऊ शकतो, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते. त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायायल नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे […]
Sanjay Shirsath : शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार (Sanjay Shirsath) आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी हिंदू शौर्य दिन का साजरा केला नाही? यावर प्रश्न विचारला असता. ठाकरेंनी हिंदूत्व केव्हाच सोडलं आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्याने त्यांचा स्वाभिमान गाडला गेला आहे. त्यांनी आता लोकांची पालखी वाहावी. अशी टीका शिरसाट यांनी केली. ते […]
Solapur News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत शिक्षण विभागातील अधिकाऱ्याच्या अपसंपदेचा छडा लावला आहे. सोलापूर (Solapur News) जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी (Education Officer) किरण लोहार यांच्याकडे तब्बल 5 कोटी 85 लाख 85 हजार रुपयांची अपसंपदा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी किरण लोहारसर त्याची पत्नी आणि मुलाविरोधात सोलापुरातील (Solapur) […]
मुंबई : राज्याचा आरोग्य विभाग भ्रष्टाचाराचे कुरण, अनियमित बदल्या-बढत्यांचा आणि त्यातून आर्थिक उलाढालीचा विभाग बनला आहे. या विभागात फक्त पैसाच बोलतो व पैसाच काम करतो, असा मोठा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawanr) यांच्यावर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना १० […]
Weather Update : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने (Cyclone Michaung) थैमान घातले आहेत. या वादळामुळे दोन्ही राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाने आतापर्यंत 12 जणांचा बळी घेतला आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवत असून (Weather Update) सध्या थंडी गायब झाली आहे. तर पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाचा (Rain Alert in Maharashtra) […]