Ahmednagar News : काही दिवसांपूर्वी वाहनाच्या धडकेत (Accident)एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली. यानंतर आता राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. अवजड वाहनांना शहरातून प्रवेश बंद करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला (Superintendent of Police Rakesh Ola)यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर(Abhishek Kalamkar) यांनी पोलीस […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत उपोषण स्थगित केले आहे. त्यानंतर आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढील नियोजन काय आहे? याची माहिती दिली. येत्या 1 डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे. तसेच आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार […]
Radhakrishna Vikhe : बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याबरोबरच नशेसाठी विषारी सापांचे विषाचा वापराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसनंतर आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता राज्याचे […]
राजस्थान निवडणुकीत अनेक वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. कुठे पती-पत्नी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. तर कुठे सख्ख्या भावांनी एकमेकांना आव्हान दिले आहे. राज्यातील बस्ती विधानसभेची जागा सध्या अशाच एका कारणामुले सर्वाधिक चर्चेत आहे. काँग्रेसने (Congress) या जागेवरून आयपीएस लक्ष्मण मीणा यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने (BJP) निवृत्त आयएएस चंद्र मोहन मीणा यांना तिकीट […]
अहमदनगर : नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अहमदनगर आणि धुळे शहरांतीन दोन अधिकाऱ्यांना तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईने दोन्ही शहरांत खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अहमदनगर कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड आणि धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ या दोघांविरोधात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी […]
Sambhaji Raje Chhatrapati : आपल्या जिवापेक्षा समाज मोठा असतो. समाजासाठी जो वेळ देतो, अशा लोकांना ताकद देणं, बळ देणं ही आपली जबाबदारी असल्याचे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati)यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. हेच छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)आणि राजर्षी शाहु महाराज (Rajarshi Shahu Maharaj)यांचे संस्कार आहेत असेही यावेळी संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation)मागणीसाठी […]