Manoj Jarange On Narendra Modi: राज्यात मराठा आरक्षणाचा (Martha Reservation) प्रश्न चिघळला आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरू केले. त्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज शिर्डीत आले होते. पण राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणावर पंतप्रधान मोदी हे […]
Vijay Wadettiwar on Dhanajay Munde : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचं (Farmer) सत्र काही थांबताना दिसत नाही. त्यातच राज्यातील सरकारी यंत्रणेनंही शेतकरी कुटुंबियांना वाऱ्यावर सोडून दिल्याचं चित्र आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याच्या चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो, असं आश्वासन देऊनही कृषिमंत्री धनंजय मुंडे […]
Nilwande Dam : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते आज निळवंडे धरणाच्या पाण्याचं जलपूजन आणि डाव्या कालव्याचं उद्घाटन झालं. डाव्या कालव्यामुळे आता नगरसह, नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम होणार आहे. या प्रकल्पामुळे अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 67 हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहेत. महाविकास […]
Maratha reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी केली. मात्र, अद्याप मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही. त्यामुळं अनेक मराठा बांधव टोकाची पावलं उचलत आयुष्य संपवत आहेत. दरम्यान, मनोज जरांगे -पाटील (Manoj Jarange-Patil) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समाजबांधवांना आत्महत्या करू नका, असं […]
मुंबई: (विशेष प्रतिनिधी-प्रफुल्ल साळुंखे)-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे एकत्र येत आहेत. श्रीवर्धनचे अजित पवार गटाचे खंदे समर्थक व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा बालेकिल्ला आहे. सुनील तटकरे हे रायगडचे खासदार आहेत. त्यांची मुलगी अदिती तटकरे या महिला बालविकासमंत्री आहेत. त्यात श्रीवर्धन मतदारसंघातून आमदार आहेत. जिल्हा बँकेचे […]
Sudhir Mungantiwar : धुळे जिल्ह्यातील बोरी पट्ट्यात नरभक्षक बिबट्याने धुडगूस घातल्याने बिबट्याला मारण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिले आहेत. या नरभक्षक बिबट्याने आत्तापर्यंत 2 बालकांचा बळी घेतला असून एका बालकाला गंभीर जखमी केलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनंतर अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिबट्याला मारण्याचे आदेश दिले आहे. ‘बाबा महाराज सातारकर देशाचे अनमोल […]