पुणे : ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांच्या निधनाने अतिव दुःख झाले, ते देशाचे अनमोल रत्न होते, त्यांनी कीर्तन आणि प्रवचन या माध्यमातून जे समाज जागृतीचं काम केलं ते येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते शिर्डीमधून विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. भाषणाच्या […]
PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आज शिर्डी (Shirdi)दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी साईंचे दर्शन घेतले आणि निळवंडे धरणासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले. त्यानंतर मोदी सभेच्या ठिकाणी पोहोचले. तेथे त्यांनी प्रचंड अशा जनसमुदायाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्याच्या मुद्यावर बोलताना पवारांवर टीका केली तर सहकार क्षेत्रावर बोलताना त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीला […]
लातूर : लातूरमध्ये (Latur Fire) आज सकाळी साडेआठच्या सुमारास एका इमारतीला अचानक भीषण आग लागली. या आगीत तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या (fire brigade) अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आले. मात्र, यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ‘PM मोदी आता […]
शिर्डी : “आम्ही पवित्र भावनेने शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. पण काही लोकांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावाने फक्त राजकारण केले. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते केंद्रात अनेक वर्ष कृषीमंत्री होते, तसं तर व्यक्तिगत मी त्यांचा आदर करतो, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? शरद पवारांनी (Sharad Pawar) सात वर्षांत त्यांनी साडे तीन लाख कोटींच्या एमएसपीवर धान्य खरेदी केले. […]
Devendra Fadnavis speech in shirdi: ज्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe) मधुकर पिचड हे नेते विरोधात होते, तेव्हा त्यांनी निळवंडे धरण प्रकल्पाला सहकार्य केलं. त्यामुळंच हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विखे पाटलाचं तोंडभरून कौतुक केलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते निळवंडे प्रकल्पाचे […]
Eknath Shinde On Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांचा हात ज्या गोष्टीला लागतो, त्याचं सोनं होतं, म्हणून आम्ही त्यांना वारंवार राज्यात बोलावतो. पण त्यामुळे काहींच्या पोटात दुखतं, त्यांच्याकडे आम्हाला बघायचं नाहीये, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray)नाव घेता लगावला. शिर्डी (Shirdi)येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]