Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणकर्ते मनोज जरांगे(Manoj Jarange) मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी येत्या 14 ऑक्टोबरला 100 एकर जागेत जाहीर सभा घेणार आहेत. जालन्यातील अंतरवली सराटी गावात ही सभा पार पडणार असून त्यासाठी मनोज जरांगेंकडून(Manoj Jarange) जागेची पाहणी करण्यात आली आहे. दरम्यान, आमरण उपोषण सोडलं तरीही मनोज जरांगे यांचं साखळी उपोषण अद्यापही सुरुच आहे. […]
Radhakrushna Vikhe On Balasaheb Thorat : पाहुणे म्हणून या, पण भाडेकरी बनण्याचचा प्रयत्न करु नका, या शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांना खास शैलीत टोमणा मारला आहे. काही दिवसांपूर्वीच तुम्ही पालक म्हणून रहा मालक बनू नका, असा सल्लाचं बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) […]
Cm Eknath Shinde : लाडक्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर आता उद्या म्हणजेच 28 सप्टेंबरला गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी ईद-ए-मिलाद आणि गणेश विसर्जन दोन्ही एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांच्या व्यवस्थापनास मदत होण्याच्या उद्देशाने 29 सप्टेंबरलाही शासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्यापासून सलग पाच दिवसांची सुट्टी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ […]
Ashok Chavan : राज्यात सध्या अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. सरकारकडून फक्त राजकीय खेळ्या करून आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे विरोधकांचा संताप झाला आहे. अशातच आता काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी फिल्मी स्टाइल डॉयलॉगद्वारे शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला आहे. चव्हाण यांनी केलेल्या या […]
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला (Vaidyanath Sugar Factory) जीएसटी (GST) विभागाने जप्तीची नोटीस पाठवली आहे. कारखान्याने सुमारे 19 कोटी रुपयांचा जीएसटी कर भरला नसल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे, ही केवळ नोटीस नसून जीएसटी विभागाची कारवाईच आहे, असं खुद्द पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भाजपसोबतच सत्तेत […]
BJP On Supriya Sule : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना सामाजित कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या कवितेतून एक्सच्या माध्यमातून टीका केली होती. त्यावर भाजपने देखील सुळे यांना कविता पोस्ट करत कवितेला कवितेतून उत्तर दिलं आहे. पुणे-मिरज रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे किती काम झाले? पूर्ण […]