Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाचे (Marathwada Mukti Sangram) यंदा ७५ वे वर्ष असून हे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करून मराठवाडा मुक्तीसंग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे व स्वातंत्र्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करणे, नव्या पिढीला मुक्तीसंग्रामाच्या लढ्याची माहिती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ […]
Nanded APMC Election Result : भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यशस्वी घोडदौड सुरुच ठेवली आहे. नांदेड बाजार समितीतही (Nanded APMC Election) जबरदस्त कामगिरी करत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नेतृत्वातील पॅनलने सर्व 18 जांगावर विजय मिळवला आहे. नांदेड […]
खानदेशातील धुळे, जळगाव आणि नंदूबार जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल लागले आहेत. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव , परोळा , चोपडा , रावेर, जामनेर आणि भुसावळ या सहा बाजार समित्यांचे निकाल लागले आहेत. यात परोळा या आतिशय चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सतीश पाटिल यांनी शिवसेना (शिंदे गट) चे आमदार चिमण आबा पाटील यांचा धुव्वा […]
Sanjay Raut News : राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यंदाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला निर्विवाद यश मिळालं असून शेतकऱ्यांनी शिंदे सरकारच्या कंबरड्यात मारलेली ही पहिली लाथ आहे,अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आढावा, ‘आग्र्यात […]
Prakash Ambedkar on Barsu Refinery : कोकणातल्या बारसू रिफायनरी (Barsu Refinery Project) प्रकल्पावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन तीव्र झाले आहे. राजकीय प्रतिक्रियाही येत आहेत. सत्ताधारी प्रकल्पाचे समर्थन करत आहेत. तर विरोधकांकडून कडाडून विरोध केला जात आहे. या मुद्द्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही […]
Market Committee Election : राज्यात (maharashtra)सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (APMC Election)रणधुमाळी सुरु आहे. काही मतदान होऊन निकालही जाहीर झाला आहे. तर काही ठिकाणचे निकाल अद्यापही बाकी आहेत. आज काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi)झेंडा फडकावला आहे. सत्ताधारी शिंदे आणि भाजप […]