तलाठी पदभरतीसाठी शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात एकूण 4 हजार 644 तलाठी (गट क) पदांच्या भरतीची जाहिरात राज्य सरकारच्या महसूल विभागाने प्रसिद्ध केली होती. या भरतीसाठी 26 जूनपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे सुरु झाले होते. अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख 17 जुलै होती. महसूल विभागाच्यावतीने अर्ज भरण्यासाठी एक दिवसाने मुदत वाढवण्यात आल्याचं पत्रक जारी करण्यात […]
Maharashtra Elections : राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर आता निवडणुकांचे वेध राजकीय नेत्यांना लागलं आहे. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पुढील काही दिवसांतच निवडणुकीचं बिगुल वाजणारचं होत पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या सुनावणी पार पडणार होती पण आता ही […]
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतला व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राजकीय नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत थेट पत्रकार परिषदेतच आरोप करणारे किरीट सोमय्या हे आता या व्हिडिओमुळे अडचणीत आले आहेत. एका वृत्तवाहिनीने हे वृत्त प्रसारित केले आहे. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक होत असून, या प्रकरणाची चौकशी करण्यची मागणी केली आहे. बंडानंतर पुढे […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यासोबतच्या नेते व आमदारांसह शरद पवारांची काल व आज भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे राष्ट्रवादीतील काही नेतेमंडळी एकमेकांवर कडाडून टीका करत असताना अशा प्रकारे शरद पवारांची दोनदा भेट घेण्याचे काय कारण आहे, यामुळे संभ्रम निर्माण झाला […]
Ahmednagar Crime : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढू लागली आहे. यातच नुकतेच शहरातील एकविरा चौकात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्घृण खुन झाल्याची घटना घडली. सदर घटना अत्यंत दुर्दैवी आहे. प्रशासनाने आरोपींना पडकले मात्र, अशा घटना जिल्ह्यात सातत्याने घडत आहे. यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील वदती गुन्हेगारी आटोक्यात यावी व अशा […]
मुंबई : महाराष्ट्रात आता लवकरच कॅसिनो (casinos) सुरु होण्याची शक्यता आहे. त्याबाबत शिंदे सरकारची (Shinde Government) तयारी पूर्ण झाली असून कॅसिनोंना परवानगी देणारे विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात येण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या वस्तू आणि सेवा कर कौन्सिलच्या 50 बैठकीत ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवरील कर 18 टक्क्यांवरुन 28 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. याचा […]