Jamkhed Market Committee Election results : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड बाजार समिती निवडणुकीचे निकाल हाती आले आहे. या निवडणुकीतील एकुण अकरा जागांचा निकाल जाहीर झाला असून आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या पँनलला सात तर भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन गायवळ गटाला चार जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी विजयी 7 […]
Phulumbri Bazar Samiti BJP-Shinde group captured 14 seats : राज्याचं लक्ष लागून असलेल्या आणि माजी विधानसभा अध्यक्ष व विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे (MLA Haribhau Bagde) यांच्या मतदार संघातल्या बाजार समितीत अखेर सत्ता परिवर्तन झाले. माजी आमदार तथा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा वर्षापासून सत्ता असलेली फुलंब्री बाजार समिती (Phulumbri Market Committee) बागडे […]
Shevgaon Market Committee Election : सध्या राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातच नगर जिल्ह्यातील शेवगाव बाजार समितीचे निकाल समोर आले आहे. या निवडणुकीत आमदार घुलेंच्या पॅनलने 18 पैकी 18 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वच्या […]
Apmc Election Newasa : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने सर्व 18 जागेवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी माजी आमदार मुरकुटे तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना मोठी ताकत देऊनही भाजपच्या उमेदवाराचे पानिपत झाले आहे. माजी मंत्री तसेच आमदार शंकरराव […]
Rahata Bazar Committee Election Results : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीच्या 18 जागांपैकी 15 जागांसाठी निवडणूक पार पडली. तर यापूर्वीच भाजपच्या 3 जागा बिनविरोध झाल्या होत्या. आता उर्वरीत निकाल समोर आला असून सर्वच जागांवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचा धुव्वा उडाला आहे. […]
Apmc Election Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील सात तालुका कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतदान शांततेत प्रक्रिया झाली. यात 96.77 टक्के मतदान झाले. मतमोजणीची प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपासून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सात बाजार समित्यांची दोन दिवसांपूर्वीच मतदान प्रक्रिया झाली. त्यानंतर आज उर्वरित सात म्हणजेच नेवासे, कोपरगाव, राहाता, अकोले, श्रीरामपूर, शेवगाव व जामखेड तालुका बाजार समित्यांसाठी […]