APMC Election Result : भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत (APMC Election Result) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जोरदार धक्का बसला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय सावकारे यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या नेतृत्वातील पॅनलने 18 पैकी तब्बल 15 जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीला […]
APMC Election 2023 : गंगाखेड बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी 18 पैकी 11 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या नेतृत्वातील सर्व पॅनेलने जिंकल्या आहेत. या निकालामुळे भाजपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना मोठा धक्का बसला आहे. मधुसूदन केंद्रे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व […]
APMC Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. नुकत्याच आलेल्या निकालानुसार बारामतीचा गड राष्ट्रवादीने राखला आहे. सध्या चालू असलेल्या […]
APMC Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. या दरम्यान अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचीही मतमोजणी सुरु […]
Dhananjay Munde : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी (APMC Elections) शुक्रवारी मतदान पार पडले. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून काही समित्यांचे निकाल हाती आले आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बाजार समितीच्या (Ambajogai Market Committee) निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजप […]
Akola APMC Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. या दरम्यान अकोला बाजार समितीचा निकाल हाती आला आहे. […]