Eknath Shinde : ‘आधीच्या अडीच वर्षांच्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प, योजना थांबविण्यात आल्या. देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या योजनाही बंद केल्या. त्यानंतर सरकार बदलले. आम्ही सत्तेत येताच हे सर्व ब्रेक काढून टाकले. विकासकामांना चालना दिली. त्यामुळे कितीही आरोप केले तरी आम्ही थांबणार नाही’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अजित पवार यांच्यासमोरच तत्कालीन […]
अब्दुल सत्तार यांचे खात काढुन घेतल्यामुळे मला नक्कीच वाईट वाटले,पण एकनाथ शिंदे गटाला हा पहिला झटका आहे, पुढे जेव्हा अजित पवार मुख्यमंत्री होतील, तेव्हा बघा आसा टोला शिंदेंना लागावत सुषमा अंधारेंनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या. त्या आज नांदेडमध्ये पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. (This is just the beginning, when Ajit Pawar becomes Chief Minister, watch Sushma […]
नाशिक : “भारतीताई पवार, तुम्ही माझी भावकी आहात. तुम्ही म्हणाला, राज्यात दोन इंजिनचं सरकार आहे. पण दोन नाही आता माझं पण तिसरं इंजिन लागलं आहे, अशी फटकेबाजी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणात सुधारणा केली. ते आज नाशिकमध्ये “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसह विविध विषयांवर भाष्य केलं. (DCM […]
Devendra Fadanvis On Udhdhv Thackeray : शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. थेट सचिन तेंडुलकर आला बच्चू कडूंच्या रडारवर; CM शिंदेंना पत्र लिहून केली मोठी मागणी यावेळी फडणवीस म्हणाले की, चांगलं काम […]
MLA Rohit Pawar Speak On Politics : राष्ट्रवादीमध्ये बंड करत अजित पवार यांनी शिंदे व फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेत सत्तेत सहभागी झाले. दरम्यान राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने शिवसेना व भाजपच्या आमदारांमध्ये अस्वस्था वाढली आहे. यातच आता याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. सत्तेत सहभागी करूनघेत अवघ्या वर्षभरात राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपने शिंदेच्या […]
मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांच्या रडारवर थेट महान क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर आला आहे. सचिन तेंडुलकरच्या एका जाहिरातीवर बंदी घालावी अशी मागणी आमदार कडू यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना एक पत्र लिहिलं आहे. सचिन तेंडुलकर करत असलेली ही जाहिरात जुगाराची असून त्याचा नकारात्मक […]