Sanjay Raut News : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. खातेवाटपातही अजितदादांनी आपली पॉवर दाखवत मनासारखी खाती पदरात पाडून घेतली. शिंदे गटाचे आमदार वर्षभरापासून प्रतिक्षेत असताना त्यांचा कोणताही विचार केला गेला नाही. या राजकारणावर आता विरोधी पक्षांनी शिंदे गटाला डिवचण्याचे काम सुरू केले आहे. कृषीमंत्री होताच […]
Shivsena MLA Suhas Kande : शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांची अधिकाऱ्याला रागावतानाची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडीओमध्ये सुहास कांदे हे त्या अधिकाऱ्यावर भडकले असून त्याला सुनावताना दिसता आहे. पण यानंतर मात्र, त्या अधिकाऱ्याची तब्येत अचानक जागेवरच खराब झाल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे आमदार आहे. […]
Ashok Chavan : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. खातेवाटपातही अजितदादांनी आपली पॉवर दाखवत मनासारखी खाती पदरात पाडून घेतली. शिंदे गटाचे आमदार वर्षभरापासून प्रतिक्षेत असताना त्यांचा कोणताही विचार केला गेला नाही. या राजकारणावर आता विरोधी पक्षांनी शिंदे गटाला डिवचण्याचे काम सुरू केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते […]
मुंबई : वेळ सकाळी सहा वीसची… ठिकाण ठाणे रेल्वे स्टेशन… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा कार्यक्रमासाठी वंदे भारत ट्रेनने नाशिककडे प्रवास… या प्रवासात एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी बसतात भारावून जाऊन त्यांना सांगतात “दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल […]
परळी : शिंदे सरकारमध्ये नव्याने सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना काल (14 जुलै) खातेवाटप जाहीर करण्यात आले. तसंच विद्यमान काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये शिवसेनेच्या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडील कृषी खातं मंत्री राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे सोपविण्यात आलं आहे. या बदलानंतर मुंडे यांच्याकडे कृषीखातं येताच त्यांनी मोठा निर्णय घेतला […]
MLA Saroj Ahire’s support to Ajit Dada : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आज आपला पाठिंबा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिला आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर अद्याप आमदार सरोज अहिरे ह्या आजारी असल्याने त्यांना आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. परंतु आज अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांचे स्वागत आमदार […]