ED Raid at Hasna Mushrif House : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या माध्यामातून चौकशी सुरु आहे. आज पुन्हा ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. आज पहाटेपासून त्यांच्या घरी छापेमारी सुरु झालेली आहे. गेल्या दीड महिन्यातील […]
Rohit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis visits karjat-jamkhed) आज कर्जत दौऱ्यावर येणार आहेत. विविध विकासकामांचा शुभारंभ, शेतकरी मेळावा, अन्य पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा त्यांच्या उपस्थितीत भाजप (BJP) प्रवेश असा कार्यक्रम राहणार आहे. फडणवीस यांच्या या दौऱ्याची कर्जतमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. जागोजागी स्वागताचे फलक लागले आहेत. विकासकामांची माहिती देणारेही फलक आहेत. मात्र, […]
ED Raid at Hasna Mushrif House : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या माध्यामातून चौकशी सुरु आहे. आज पुन्हा ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. आज पहाटेपासून त्यांच्या घरी छापेमारी सुरु झालेली आहे. गेल्या दीड महिन्यातील […]
मुंबई : सध्या राज्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात अनेक ठिकणी अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) जोरदार गारपीठ झाली आहे. त्यामुळे राज्यात थंड वातावरण झाले होते. परंतु या अवकाळी नंतर राज्यात उन्हाचा चटका वाढणार वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशारा भारतीय हवामान […]
दोन दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा गाजर हलवा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं होत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की “काही लोकं म्हणाले गाजर हलवा आहे, आम्ही तर गाजर हलवा तरी दिला त्यांनी […]
मुंबई : तुम्ही जर नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर लवकर घ्या. अन्यथा जास्त पैसे मोजावे लागतील कारण रेडिरेकनरच्या दरात पुन्हा 10 टक्काची वाढ करण्यात येणार आहे. ही दर वाढ 1 एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षांत रेडीरेकनरचा दर सरासरी 15 टक्के वाढला आहे. मागच्या वर्षी हा दर 5 टक्के वाढला […]