Bachchu Kadu : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget) भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर बोलताना आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद थेट आसामच्या विधानसभेत उमटले आहेत. आसाममध्ये लोक कुत्रे खातात असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून आसाम विधानसभेत जोरदार गदारोळ उडाला. बच्चू कडूंना अटक करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर आता बच्चू कडूंनी माफी […]
गोंदिया : भाजपा ही शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नसून भाजपाला सत्तेमध्ये दहशत वाजवण्याचा काम करत असून केंद्रीय यंत्रणेच्या दुरुपयोग करून लोकांना आपल्या कसे ओढता येईल. सत्तेचा फायदा स्वत:साठी केला नाही पाहिजे. जनतेसाठी केला पाहिजे. सरकार आपलीच पाठ आपल्या हाताने थोपटत आहे. याकडे जास्त लक्ष आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं बाबतीत भाजप सरकार दुर्लक्ष करीत आहे. असा टोला […]
मुंबई : राज्यात विशेषता मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ताप आणि खोकल्याची मोठी साथ आली आहे. ताप कमी झाला तरी खोकून खोकुन रुग्ण घायाळ झोले आहेत. देशातील हरियाणा, कर्नाटकामध्ये H3N2 विषाणूची रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेत भर घातली आहे. नवी मुंबई मधील वैभव पाटील, हा गेले चार दिवस तापाने फणफणतोय. 104 च्या पुढे जाणारा ताप, न थांबणारा […]
बुलढाणा : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे उदघाट्न झाल्यापासून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. आज सकाळी या महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते मेहकरदरम्यान एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मेहकरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा […]
Gulabrao Patil : शिवसेनेतून बाहेर पडण्याआधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चुकीच्या मार्गाने जात असल्याचे आम्ही त्यांना सांगितले होते. मात्र, संजय राऊतांनी (Sanjay Raut) आमची खिल्ली उडवत तुम्हाला जायचं असेल तर जा सांगितलं. मग, आम्ही विचार केला ज्या शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना उभी केली. त्या शिवसेनेच्या मागे जायचे. एकनाथ शिंदे यांच्या […]
मुंबई : सध्या राज्यातील विरोधात असलेल्या ठाकरे गटाचे अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांची ईडी चौकशी करत आहे. काल ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरी धाड टाकली हे धाड सत्र नऊ तास सुरु होत. यानंतर ईडीने हसन मुश्रीफांना सोमवारी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने महेश तपासे यांनी खासदार संजयकाका […]