पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आज पुणे (Pune)दौऱ्यावर आले होते. त्यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यानी विरोधकांवरही जोरदार टीका केली. फडणवीसांनी यावेळी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी फडणवीस म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस (Avakali Paus)झाला तात्काळ पंचनाम्याचे आपण आदेश दिले आहेत. आता त्याची सुरुवात झाली आहे. त्याला थोडा काळ तरी […]
मुंबई : देशाच्या साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठित संस्था मानल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या (Sahitya Akademi) अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी हिंदी साहित्यिक माधव कौशिक यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी दिल्ली विद्यापीठाच्या प्रोफेसर कुमुद शर्मा यांची निवड झाली. साहित्य अकादमीच्या इतिहासात पहिल्यांदाच या पदावर एका महिला लेखिकेची निवड झाली. दरम्यान, झाडाझडतीकार विश्वास पाटील (Vishwas Patil) […]
Ahmednagar News : नगर जिल्हा (Ahmednagar) बँकेच्या निवडणुकीत चमत्कार घडवत बँकेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीकडून खेचून आणण्यात भाजप (BJP) यशस्वी ठरला. अनेक अनपेक्षित राजकीय घडामोडी घडून माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्या मदतीने घडवून आणलेल्या या खेळीची जोरदार […]
Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) ठाकरे गटाविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. अनिल परब, सदानंद कदम यांच्यावरील कारवाई प्रकरणी त्यांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. घोटाळा कुणी केला ? चिटींग कुणी केली ? फ्रॉड कुणी केला ? हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना माहिती आहे का ? […]
Devendra Fadnavis : सरकारने शेतकऱ्यांसाठी सोलर फीडरची योजना सुरू केली आहे. रामभाऊ यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, राज्यात शंभर टक्के सोलर फीडर असलेले कर्जत जामखेड तुम्ही करून दाखवा. मतदारसंघातील रस्त्यांचा किंवा अन्य काही विकासकामे असोत त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो, की मी आ. राम शिंदेंच्या पाठीशी आहे, मी आपल्या पाठीशी आहे […]
अहमदगनर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज कर्जत-जामखेडच्या (Karjat-Jamkhed) दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांच्या दौऱ्याआधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्वागताचे काही पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळे फडणवीसांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या फ्लेक्सची जोरदार चर्चा झाली. दरम्यान, आता कर्जत येथील फडणवीसांच्या दौऱ्यात भाजपचे खासदार सुजय विखे हे देखील चर्चेत आले. कर्जतच्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेले […]