काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. दरम्यान, यावर आता विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांना हा अर्थसंकल्प चुनावी जुमला असल्याचं सांगितलं. तर उद्धव ठाकरे यांनीही या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच झाली. अध्यक्ष पदासाठी झालेल्या या निवडणुकीत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांचा अवघ्या एका मताने पराभव करत विजय मिळवला. दरम्यान या निवडणुकीत सदस्य फुटल्याने घुले यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व […]
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि महाविकास आघाडीचे माजी मंत्री अनिल परब यांच्यात खडाजंगी सुरु आहे. साई रिसॉर्टप्रकरणी नाहक बदनामी होत असल्याचं म्हणत अनिल परब विधानपरिषदेच्या सभागृहात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, 17 मार्चपर्यंत ईडी कोठडी यावेळी अनिल परब म्हणाले, ज्यांना नोटीसा दिल्या पाहिजेत त्यांना नोटीसा […]
मुंबई : मुंबईतील प्रभादेवी परिसरात गणेशोत्सवादरम्यान झालेला गोळीबार शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी केला नसल्याची माहिती पोलिसांनी विधानपरिषदेत दिलीय. पोलिसांकडून विधानपरिषेत अहवाल सादर करण्यात आला आहे. प्रभादेवी गोळीबाराप्रकरणी आमदार सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली आहे. Marathi Movie : मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य मंजूरीसाठी नवी समिती गठीत प्रभादेवी परिसरात गोळीबार सुरु असताना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी […]
मुंबई : माझ्यावरील गुन्हा औरंगाबाद नावापेक्षा मोठा नाही, असं विधान छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. औरंगाबादच्या नामांतरावरुन राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. नामांतरविरोधात जलील यांच्या नेतृत्वात कॅंडल लाईट मार्च आयोजित करण्यात आला. मात्र, या मार्चला दबावामुळे पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप खासदार जलील यांन केला आहे. पाकिस्तानच्या राजकीय वादात अक्षयच्या ‘केसरी’ची एन्ट्री; इम्रान […]
मुंबई : पंतप्रधान मोदींच्या विरोधात कितीही नेते उभे राहिले तरी मोदींचा सामना करणं हे एड्यागबाळ्याचं काम नसल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर केली आहे. यासोबतच प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे युतीवरही त्यांनी मोठं वक्तव्य केलं असून रिपब्लिकन ऐक्यासाठी पुन्हा एकदा आंबेडकरी नेत्यांना त्यांनी साद घातली आहे. PM Modi : ऑस्ट्रेलियामध्ये मंदिरांवर होणारे हल्ले ही दु्:खद […]