रत्नागिरी : ‘रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणजे जादूटोणा आणि बंगाली बाबा असलेला रामदास कदम अन् त्याचे बॅनर देवमाणूस म्हणून लावलेत. त्याच्या बॅनरखाली भिकारी बसलेत. तुझ्या खोक्यात काही आले असतील तर आमच्या ताटात दे म्हणतात. अशा या रामदास कदमचे पार्सल परत मुंबईत (Mumbai) पाठवायचे हेच आमचे सध्याचे उद्दीष्ट आहे,’ असे माजी आमदार संजय कदम यांनी सांगितले. […]
मुंबई : निवडणूक आयोगाचा कागदावरचा निर्णय कागदावरच राहणार असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केलीय. संजय राऊत आज मुंबईतील पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. यावेळी आज खेडमध्ये होणाऱ्या सभेबाबतही त्यांनी माहिती दिलीय. संजय राऊत पुढे बोलतान म्हणाले, ज्यांना जायचं होतं ते गेले, आता […]
जळगाव : गुलाबराव पाटलाच्या नादी कुठे लागता, मी संजय राऊतला घाम आणतो, या शब्दांत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना खोचल टोला लगावलाय. गुलाबराव पाटील जळगावात विविध कामांच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला आहे. नव्या 'प्लू'चे कोणती लक्षणे?…वाचा#Corona #ICMR #IMA […]
पुणे : राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी काल मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतलं, असा आरोप शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी केला आहे. मटण थाळीचा एक व्हीडिओ आणि सुप्रिया सुळे यांचे काही फोटो शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट करत हे आरोप केले. सुप्रिया सुळे यांच्या या कृतीमुळे भावना दुखावल्याचं […]
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याबाबतची याचिका आमदार मुश्रीफ यांनी दाखल केली आहे. आमदार मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसन मुश्रीफांच्या विविध ठिकाणांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. दर 4-5 वर्षांनी सेवेची संधी द्या म्हणणारे पुढे गायब; […]
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी जेष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल (Kapil Sibbal)यांच्या आवाहनाला पाठिंबा दिलाय. कपिल सिब्बल यांनी न्याय व्यवस्था (justice system)आणि लोकशाही (Democracy)टिकवण्यासाठी एक व्यासपीठ उभारण्याचं केलेलं आवाहन स्वागतार्ह असून आपला त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तसच इतरांनाही कपिल सिब्बल यांना पाठिंबा देण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. राज्यसभा सदस्य आणि […]