सातारा : मनसे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी राज्यसभेचे खासदार उदयनराजे (MP Udayanaraje) यांची सातारा येथे भेट घेऊन दौऱ्याला सुरुवात केलीय. यावेळी उदयनराजेंनी अमित ठाकरेंना खास भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे चांगलाच हशा पिकला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि नेते अमित ठाकरे यांनी आज साताऱ्यात राज्यसभेचे खासदार […]
सोलापूर : लग्नाळू तरुणांना लग्नाचं आमिष (Lure of marriage for married youth)दाखवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन फी (Registration Fee)घेऊन फसवणूक केली जात असल्याचा प्रकार बार्शीत (Barshi)उघडकीस आलाय. याप्रकरणी कथित वधू-वर मंडळ, चालक महिलेसह एजंटला बार्शी पोलिसांनी (Barshi Police)ताब्यात घेतलंय. या प्रकारानं बार्शी शहरात खळबळ उडालीय. बार्शी तालुक्यातील बायपास रोडवर एका मंगल कार्यालयात सुशिक्षित मराठा वधू-वर पालक परिचय […]
सोलापूर : उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा (Ujani Irrigation Department Right canal) फुटलाय. मोहोळ (Mohol) तालुक्यातील पाटकुल (Patkul) गावातील उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला आहे. हा कालवा फुटल्यानं शेकडो एकर शेतात पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतामधील डाळिंब, उसासह विविध पिकं वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय. […]
औरंगाबाद : दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या 56 व्या प्रांतीय निरंकारी संत समागम सोहळ्याचं (56th Provincial Nirankari Sant Samagam)आयोजन औरंगाबादच्या (Aurangabad) बिडकीन डीएमआयसीमध्ये (DMIC) करण्यात आलंय. औरंगाबादमध्ये प्रथमच 27 ते 29 जानेवारीदरम्यान आध्यात्मिक सोहळा होत असून, त्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत, एक तास मुख्यमंत्री समागम सोहळ्याला […]
बीड : मराठवाडा संघ निवडणुकीत एका दिवसावर येऊन ठेपली असताना मोठ्या घडामोडींना वेग आलाय. ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर (Jaidatta Kshirsagar) यांनी मराठवाडा शिक्षक संघ निवडणुकीत (Marathwada Teacher Constituency Election) अखेरच्या क्षणी भाजप (BJP) उमेदवाराला पाठिंबा दिलाय. त्यावरुन जयदत्त क्षीरसागर यांची भाजपबरोबरची नजीकता वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपकडून किरण पाटील (Kiran Patil) […]
सोलापूर : विजापूर बायपास (Vijapur Bypass) रस्त्यावर एकाचवेळी तब्बल 12 काळविटांचा मृत्यू झाला आहे. तर 3 काळवीट जखमी झालेत. काळविटाच्या कळपाला रस्त्यावरील अंडरपास अंदाज न आल्याने साधारणपणे 35 फुटावरून काळवीटांचा कळप खाली पडली. आणि त्यात काळवीटांचा मृत्यू झाला. हा प्रकार शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडला. नव्याने निर्माण झालेल्या केगाव ते विजापूर रोड या राष्ट्रीय महामार्गावर देशमुख […]