पुणे : जोंधळ्याच्या ताटव्याला जशी पाखरं दाणे खाण्यासाठी येतात. मात्र, दाणे संपलं की पाखरं उडून जातात. अगदी तसेच माझं मंत्रीपद गेल्यावर माझी गत झाली. सगळी पाखरं उडून गेली अन मी एकटाच उरलो. तेव्हा कळाले की कौतुक हे माणसाला फसवत असते. त्यामुळे बाबाहो हा कौतुकाचा वर्षाव आहे तो तुमच्यासाठी आहे की त्या दाण्यासाठी आहे, हे आपल्याला […]
नागपूर: 2019 साली देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहाटे शपथ घेतली होती. त्या शपथविधीमागे शरद पवार (Sharad Pawar) होते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला होता. जयंत पाटील यांच्या या विधानानंतर भाजप नेत्यांनी टीका केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]
पुणे : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पक्षासारखा माझा पक्षही फार छोटा आहे. विद्यार्थी मित्रहो मी फार छोटा माणूस आहे. मात्र, माझ्या पक्षाचे १०-१२ आमदार जर निवडून आले तर मीही खासदार म्हणून राज्यसभेवर जाईन. माझ्यावर बारामतीकरांचे मोठे उपकार आहेत. मागील निवडणुकीत मला केवळ बारामती शहरातून कमी लीड मिळाले. त्यामुळे मी थोडक्यात हरलो. परंतु, आता ते […]
पुणे : मला ९१ टक्के मार्क असूनही एमबीबीएसला (MBBS) प्रवेश मिळाला नाही. कारण कट ऑफ ९१.३ टक्के लागला. अन् तेव्हा धनगर समाज खुल्या प्रवर्गात मोडत होता. मग मी आत्महत्या करायला गेलो होतो. मात्र, शंतनुराव किर्लोस्कर (Shantanurao Kirloskar) यांचे एक वाक्य आठवले की, ‘आत्महत्या करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे.’ अन् त्यांच्या या एका वाक्याने विचार बदलला. […]
अहमदनगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज अहमदनगरमध्ये (Ahmednagar) येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा प्रचार केला. तर उमेदवारीच्या घोळावरून तांबे पिता-पुत्रांवर (Satyajit Tambe) पटोले यांनी जोरदार निशाणा साधला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. तसेच तांबे पिता-पुत्रांनी […]
पुणे : महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने संगणकीकृत करून डिजिटल स्वाक्षरीत केला आहे. तसेच सध्या प्रत्येक नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध होत असलेला ७/१२ आणि शहरी भागातील मिळकत पत्रिका आता आपल्याला देशातील 22 क्षेत्रीय भाषेत पाहण्यासाठी भूलेख या लिंकवर महाभूमी पोर्टल वर उपलब्ध करण्यात आला आहे, असे पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले. जगताप म्हणाले, यासाठीची सुविधा राष्ट्रीय […]