- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
CAT ने निलंबन रद्द केलंय, परमबीर सिंग यांच्या निलंबनावर फडणवीस म्हणाले…
Central Administrative Tribunal ने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन रद्द केलंय, त्याचं निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकार करीत असल्याचं उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. Big Breaking : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय परमबीर सिंग यांच्याबाबत सुरु असलेली विभागीय चौकशीदेखील चुकीची असल्याचं CAT ने […]
-
Susham Andhare : अपात्र आमदारांचा निर्णय अध्यक्षांकडे दिलाय खरा पण…
राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काल सर्वोच्च न्यायालयाकडून घोषित करण्यात आल्यानंतर आज ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी दहाव्या सुचीनूसार सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय? हे विरोधकांनी समजून सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालायाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय खरा पण तो निर्णय पक्षाच्या घटनेनूसारच असला पाहिजे, असं निकालात म्हटलं असल्याचं सुषमा अंधारेंनी सांगितलं आहे. Big Breaking : […]
-
Jayant Patil ED Notice : जयंत पाटलांनी हजर राहण्यासाठी मागितली मुदत…
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजर राहण्यासाठी ईडीकडून 10 दिवसांची मुदतवाढ मागितली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीय. जयंत पाटील यांनी आज सांगलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. Video : ‘भाजपला नैतिकतेची शिकवणी पवार साहेबांसाठी कठीणच’.. फडणवीसांचा खोचक टोला जयंत पाटील यांनी कुटुंबातील विवाह समारंभाचं कारण देत ईडीसमोर हजर राहण्यासाठी आणखी […]
-
शरद पवारांचे पंतप्रधानपद का हुकले ? ‘या’ ज्येष्ठ नेत्याने सांगितलं नेमकं कारण
Sharad Pawar News : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काल (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांकडून 2024 मधील लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. काल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. भाजपविरोधात विरोधकांच्या एकजुटीचा प्रयत्न म्हणून या भेटीकडे […]
-
पुणे DRDO प्रकरणी मोठी अपडेट, ATS च्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर
एटीएसच्या पुणे युनिटने गेल्या आठवड्यात डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. कुरुळकर हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. एटीएसच्या तपासात उघड झाले आहे की, कुरुलकर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलद्वारे एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होता, परंतु तिला कधीही भेटला नाही. पण तो डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना भेटत असे. एटीएसच्या एका अधिकाऱ्याने […]
-
अजितदादांची तक्रार केलीच नाही, सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण…
अजितदादांची तक्रार केली नसल्याचं स्पष्टीकरण ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. दरम्यान, तक्रार केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुषमा अंधारेंचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यावर आता सुषमा अंधारेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलंय. शिंदे-फडणवीस सरकार फक्त तीन महिने, जावं तर लागणारच; राऊतांचा घणाघात सुषमा अंधारे म्हणाल्या, अजितदादा महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते आहेत, अजितदादा […]










