- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Raj Thackeray : 10 वीच्या निकालाचा ‘तो’ किस्सा, राज म्हणाले, ‘…म्हणून आई अचानक रडायला लागली’
Raj Thackeray and Mother Madhuvanti Thackeray Interview : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मतोश्री मधुवंती ठाकरे यांची एबीपी माझा या वृत्तवाहिनीने एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि विशेषतः बालपणींच्या आठवणींवर यावेळी मधुवंती ठाकरे यांनी अनेक किस्से सांगितले. अशाप्रकारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मतोश्री मधुवंती ठाकरे या आई आणि […]
-
Video : देश का नेता कैसा हो…; अजितदादांच्या एंट्रीला जोरदार घोषणाबाजी
NCP Leader Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पुढील निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची शरद पवारांनी घोषणा केली आहे. त्यावेळी त्यांनी पक्षाची नवी समितीही स्थापन केली. या […]
-
‘राजकारणात अपघाताने काहीच घडत नाही’; संजय राऊतांचं सूचक ट्विट..
Sanjay Raut : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा तीन दिवसांपूर्वी केली. त्यांच्या या घोषणेनंतर राजकारण ढवळून निघाले आहे. पक्षातील वरिष्ठ नेते, कार्यकर्त्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. यावर त्यांनी दोन दिवसांत अंतिम निर्णय कळवतो, असे त्यांनी काल सांगितले. या सर्व घडामोडींनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]
-
जेव्हा मी सांगतो पुन्हा येईन….; फडणवीसांच्या विधानाने चर्चांना उधाण
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या आपल्या सूचक वक्तव्याने अनेकदा सर्वांना संभ्रमात टाकून देत असतात. सध्या त्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. त्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांच्या पक्षात नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष […]
-
Weather Update : राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Unseasonal Rain Orenge Alert to districts : महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) आणि गारपिटीने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळं शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. अजूनही अनेक भागात अवकाळी पाऊस सुरूच आहे. अशातच आता प्रादेशिक हवामान विभागाकडून (Meteorological Department) पुढील 2 दिवसांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना […]
-
शरद पवार यांनी अध्यक्ष केलं तर होणार का ?; अजितदादांनी स्पष्टचं सांगितलं..
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाला पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करत निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर पक्षाची कमान कुणाच्या हाती येणार याची चर्चा सुरू झाली आहे. जर शरद पवार यांनी निर्णय मागे […]










