- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही; आव्हाडांची सदगुरूंवर टीका
Jitendra Awhad On Sadagrur : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी ईशा फाउंडेशनचे जग्गी वासुदेव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जाते आणि त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो, असे त्यांनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे. जग्गी वासुदेव […]
-
Uddhav Thackeray at Barasu : रिफायनरी लादल्यास महाराष्ट्र पेटवू; राजापूरमधून ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray at Barasu : कातळशिल्प रिफायनरीत जाऊ देणार नाही. सोलगावच्या कातळशिल्पाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी. संवर्धनासाठी मी युनोस्कोला पत्रं लिहलं होतं. हे वास्तव आहे व इथे माती परिक्षण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे हे आज बारसू येथे पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी बारसू रिफायनरीला जे […]
-
Sushama Andhare : नुसत्या शासन निर्णयाने सुधारणा होत नाही, अंधारेंचा शिंदे-फडणवीसांना टोला
Sushama Andhare On Shinde-Fadanvis : आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची पुण्यतिथी आहे. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारने छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र अद्याप देखील या समाधीस्थळाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू झालेले नव्हते. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘नुसतेच शासन निर्णय काढून […]
-
Sangali Accident : विजापूर-गुहागर राज्यमार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू
Five dead in Sangali Accident : सांगली जिल्ह्यामध्ये भीषण अपगात झाला. जत तालुक्यातील विजापूर-गुहागर राज्यमार्गावर अमृतवाडी फाटा याठिकाणी एका स्विफ्ट कार आणि एका डंपरची जोरात धडक झाल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये चालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. यात मृत पावलेल्या लोकांमध्ये एकाच कुटुंबातील चार जण आणि चालक असे लोक […]
-
अजितदादांच्या गैरहजेरीवर जयंत पाटीलही बोलले; म्हणाले, त्यांची जबाबदारी..
Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Resignation) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अखेर मागे घेतला. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारत असल्याचे जाहीर केले. यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay […]
-
सीईओंकडून पहिल्याच दिवशी साई संस्थानच्या कारभाराची ‘चिरफाड’, दलालांनी दिली ‘ऑफर’
Shirdi: साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पी. सीवा शंकर यांची नियुक्ती झाली आहे. या पदाचा कारभार हाती घेण्यासाठी आलेल्या पी. सीवा शंकर आपल्या कामाचा झलक दाखवत साई संस्थांच्या कारभाराची पहिल्याच दिवशी चिरफाड केली आहे. साई भक्तांची दलालांकडून होत असलेली लूट, भक्तांना सोयीसुविधा मिळत नसल्याचे साई संस्थानच्या सीईओंच्या पाहणीत निदर्शनात आले आहे. RR vs […]










