- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
महाविकास आघाडी एकत्रच राहणार, अशोक चव्हाणांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत विषय सुरु असून आम्ही वेट अॅंड वॉचच्या भूमिकेत आहोत. तसेच महाविकास आघाडी एकत्रच राहणार असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण ठणकावूनच सांगितलं आहे. शरद पवार यांनी राजीनाम्याबाबत जाहीर केल्यानंतर राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यावर अशोक चव्हाण यांनी भाष्य केलंय. कार्यकारिणीत भाजपनंदेखील भाकरी फिरवली; काकडेंसह तापकीरांना बाहेरचा रस्ता अशोक चव्हाण म्हणाले, शरद […]
-
पवारांनी मौन सोडलं! अध्यक्षपदाबाबत 5 मे रोजी समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल
NCP Leader Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलं आहे. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे त्यांनी 5 मे ला बैठक घ्यावी, त्यात जो काही निर्णय येईल तो आपल्याला मान्य असेल असंही ते म्हणाले आहेत. एबीपी माझा […]
-
बारसूला जाण्याच्या मनाई आदेशाविरोधात, राजू शेट्टींची जिल्ह्याधिकाऱ्यांना नोटीस
शेतकऱ्यांच्या न्याय लढ्यासाठी कोणत्याही परिस्थितीत राजू शेट्टी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे जाणार असून आपण यामध्ये मनाई आदेश करू नये, अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, अशी मागणी राजू शेट्टी यांच्यामार्फत अॅड असिम सरोदे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना केली आहे. नुकतेच राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी बारसू येथे भेट देण्यास मनाई आदेश केला आहे. […]
-
मतदान कर्नाटकात पण महाराष्ट्रातल्या कामगारांना पगारी सुट्टी…
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या सीमालतच्या सहा जिल्ह्यांतील कामगारांना पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. दरम्यान, कर्नाटकात 10 मे रोजी एकाच टप्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. Karnataka : कॉंग्रेसकडून ‘फोडा अन् राज्य करा’चं राजकारण; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातल्या सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड […]
-
Shinde-Fadanvis : तंत्रज्ञानावर आधारित घनकचरा प्रक्रिया राबवणार मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
IMP decisions in ministry meeting : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये महत्त्वाचे निर्णय ठरले ते नगर विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे. कारण घनकचरा संकलनासाठी सर्व शहरांमध्ये आयसीटी आधारित प्रकल्प राबविणार आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापना होणार […]
-
राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक? छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं…
राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही बैठक आज बोलावण्यात आलेली नसल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. आज राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर या बैठकीबाबत छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलंय. IPL 2023, GT vs DC : प्लेऑफच्या शर्यतीत […]










