- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘मला बोलवण्याची गरज वाटली नसेल’; नाराजीच्या मुद्द्यावर जयंत पाटील थेट बोलले
Jayant Patil On Sharad Pawar Retirement : जयंत पाटील यांना आजच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमधील राष्ट्रवादीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यावर त्यांनी भाष्य केले आहे. मला बैठकीला बोलवण्याची गरज वाटली नसेल. प्रत्येक ठिकाणी आपण असलचं पाहिजे, असा आग्रह आपण करु नये, असे ते म्हणाले आहेत. तसेच बैठकीला बोलवले नसल्याने जयंत पाटील नाराज असल्याचे बोलले […]
-
जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा; पवारांच्या निवृत्ती घोषणेनंतर मोठा निर्णय
Jitendra Awhad Resign : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटनीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आव्हाडांनी राजीनामा दिला आहे. पवारांनी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आव्हाडांसह ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांना […]
- Sharad Pawar Retirement Live : पवारांनी निर्णय मागे घेण्याचा कोणताही विचार केलेला नाही- प्रफुल्ल पटेलlive now
NCP Chief Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत आहेत. परंतु, अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेच यांचीच वर्णी लागेल, अशी माहिती समोर येत आहे. सुप्रिया सुळे यांना […]
-
कर्नाटकातील मराठी उमेदवारांच्या पराभवाचा भाजपाचा डाव, राज्यातून पुरवला पैसा; राऊतांचा घणाघात
Sanjay Raut on Karnataka Elections : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी उमेदवारांचा, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आम्ही जाणारच आहोत. शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असेल तर त्यांनी सीमाभागातील मराठी जनांशी बेईमानी करू नये. आमचे रक्त शुद्ध आहे म्हणून तर आम्ही काही झाले तरी या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावात जाणार आहोत, असे स्पष्ट करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा […]
-
NCP New Chief : काटेवाडीत अजितदादांचीच चर्चा; मात्र शरद पवारांच्या मनात ‘ही’ दोन नावे
NCP New Chief : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपण निवृत्त होणार असे जाहीर करुन टाकले आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी काल आपला निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचा भावी अध्यक्ष कोण होणार, याबाबत अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस […]
-
पवारांच्या निर्णयाची राऊतांना आधीच कुणकुण; म्हणाले, त्यांच्या मनातली अस्वस्थता..
Sanjay Raut on Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Retirement) यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत. त्यांच्या या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी […]









