- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे गेले ३ दिवसांच्या तातडीच्या रजेवर…!
Eknath Shinde : राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. या संदर्भात पडद्यामागेही काही हालचाली घडत असल्याची चर्चा होत आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अचानक तीन दिवसांची रजा घेऊन साताऱ्याला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, त्यांचा या रजांचे असे कोणतेच नियोजन नव्हते. तरी देखील त्यांनी तीन दिवसांची […]
-
सदाभाऊ इज् बॅक; शेतकऱ्यांसाठी शिंदेंकडे केल्या ‘या’ खास मागण्या
Sadabhau Khot Meet Eknath Shinde : राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी आपल्या विविध मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये तरी शेतकऱ्यांना शेतकरी विरोधी कायदे रद्द करून व नवीन शेतकरी हिताचे धोरण व कायदे अमलात आणून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली […]
-
अचानक फडणवीस हे विखे पाटलांच्या घरी; विखेंविषयीच्या ‘त्या’ चर्चेला पुन्हा ऊत
Fadnavis at Vikhe Patal’s house when there was no scheduled event : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. कोर्टाच्या निकालानंतर विरोधकांकडून सरकार कधीही कोसळू शकते, असे दावे केले जात आहेत. त्यामुळं, अनेक राजकीय समीकरणं चर्चेत येत आहेत. एक म्हणजे, अजित पवार हे भाजपसोबत जातील अन् […]
-
किसान सभेचे पुन्हा राज्यव्यापी आंदोलन, महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर धडकणार लाल वादळ
Farmers across the state will take out ‘Long March’ from Akole to Loni : सध्या शेतकऱ्यांना (farmer) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं (Unseasonal rain) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायराण जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. […]
-
…तरीही शिंदे सरकार कोसळणार नाही, भुजबळांचं मोठं विधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद गेलं तरी हे सरकार कोसळणार नसल्याचं मोठं विधान राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी केलं आहे. नाशिक दौऱ्यावर असताना छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. Ram Charan photo : दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि उपासना कामिनेनी कोनिडेलाच्या बेबी शॉवरचे खास फोटो भुजबळ म्हणाले, ठाकरे गटाचे नेते संजय […]
-
Ahmednagar : शांततेत पुन्हा वादाची ठिणगी, माळीवाडा परिसरात वाद…
मागील काही दिवसांपासून अहमदनगर शहरात वादाच्या घटनांचे सत्र अद्यापही सुरुच आहेत. माळीवाडा परिसरातील बारातोटी कारंजा इथं एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती तयार झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. IPS Transfer : शिंदे फडणवीसांनी IG, DIG अन् SP बदलले अहमदनगरच्या वाडिया पार्क परिसरांत छत्रपती […]










