- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
अजितदादांचे ‘त्या’ दाव्यावर मौन; म्हणाले, मी आणि संजय राऊत..
Ajit Pawar : आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. या सभेआधीच जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार पंधरा दिवसांत कोसळणार असल्याचा दावाही केला होता. […]
-
Dhananjay Mahadik : महादेवराव महाडिक हा जिल्ह्याचा जादूगार, निकाल सांगण्याची गरज नाही
महादेवराव महाडिक हा जिल्ह्याचा जादूगार असल्याने निकाल सांगण्याची गरज नाही, या शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनलचाच विजय होणार असल्याचं निकाला आधीच जाहीर केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या (Rajaram Sakhar Karkhana) निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला आहे. सत्ताधारी महाडिक आघाडीचे […]
-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारावर संताप! परिक्षा रद्द करण्याची मागणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट ब, क सेवा संयुक्त परिक्षेचे प्रवेश पत्र टेलिग्रामवर व्हायरल झाल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरच मिळणारं प्रवेश पत्र टेलिग्रामवर व्हायरल झाले आहेत. एवढंच नाहीतर आपल्याकडं प्रश्नपत्रिकाही असल्याचा दावा करण्यात येत असल्याचं उघड झालंय. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर लोकसेवा आयोगाच्या कारभारवर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. […]
-
Satyajeet Tambe : हॉल तिकीट लिक होणं अतिशय गंभीर बाब, कठोर कारवाई करा…
स्पर्धा परिक्षांबाबत घडत असलेल्या प्रकरणे वारंवार घडताहेत, सत्ताधाऱ्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. एमपीएससीच्या संयूक्त पूर्व परीक्षाच्या आधीच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटाची माहिती फुटल्याप्रकरणी आमदार सत्यजित तांबेंनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. This is a very serious matter, repeatedly we can see cases of paper leak […]
-
राऊत गरजले ! आम्ही गुलाबो गँगच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणार..
Sanjay Raut vs Gulabrao Patil : आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. या सभेआधीच जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. आज सभेआधी राऊत यांनी पुन्हा एकदा गुलाबराव पाटील आणि अन्य फुटीर […]
-
उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेचा समारोप
Chhatrapati Shivarai Wrestling Tournament : भाजपा शिवसेना युती व जिल्हा तालीम संघाच्या वतीने सुरु असलेल्या छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ आज (ता.२३) सायंकाळी ५.३० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या मल्लाला ३५ लाख किमतीची सुवर्ण गदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात येणार आहे, अशी माहिती […]










