- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Covid19 : राज्य सरकार ऍक्शन मोडमध्ये, मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष
पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांबाबत आयोजित केलेल्या विशेष कार्यदलाच्या बैठकीत ते बोलत होते. पुनर्रचित टास्क फोर्स सदस्यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयातून डॉ. […]
-
Nilesh Lanke यांचे कौतुक करताना विजय औटी थकले नाहीत
Vijay Outi is not tired of praising Nilesh Lanke पारनेर तालुका बाजार समिती (Parner Taluka Market Committee) निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत खा. सुजय विखे (sujay vikhe) यांनी भाजपचा स्वतंत्र पॅनल उभा केला. त्या विरोधात राष्ट्रवादी आणि ठाकरे गट हा एकत्र येणार का, असा सवाल उपस्थित निर्माण झाला होता. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी या […]
-
सत्तेसाठी सेनेच्या नेत्यांनी लाचारी पत्करली; सुजय विखेंनी डागली तोफ
Sujay Vikhe Said Sena leaders sacrificed themselves for power: पारनेर तालुका बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी (vijay auti) या दोन मातब्बर विरोधकांनी आपसात समेट घडविला आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप व विखे […]
-
तुम्ही दंगली घडवायच्या ठरवले आहे का? फडणवीसांचा आव्हाडांना सवाल
Devendra Fasanvis On Jitendra Awad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आणि वाद हे जणू आता समीकरणच तयार झालं आहे. गेल्या वर्षी आव्हाड यांच्यावर हर हर महादेव (Har Har Mahadev) या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. हे प्रकरण शांत होत नाही, तोच एका महिलेने […]
-
‘राजकारणी अनेक ठिकाणी मारतात डोळे, त्यांचे त्यांनाच माहित’ ; अमृता फडणवीसांचा रोख कुणाकडे ?
Amruta Fadnavis : राज्याच्या राजकारणात रोज नवनव्या गोष्टी घडत असतात. विरोधी पक्षात असले तरी नेत्यांच्या मैत्रीचे किस्सेही नेहमीच ऐकायला मिळतात. काहींची मैत्री तर अशी असते की थेट सरकार स्थापन करण्यापर्यंत घडामोडी घडतात. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीही कधीतरी दिसत आहे. आज याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta […]
-
अकोले बाजार समिती निवडणुकीत चुरस वाढली…
Akole Bajar Samiti Election : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Akole Market Committee)प्रचाराला आता ऐन उन्हात जोर आला आहे. येत्या 30 एप्रिलला मतदान होणार आहे. त्याआधीच भाजप (BJP)प्रणित शेतकरी विकास मंडळाने (Farmers Development Board)तीन जागा बिनविरोध जिंकून विजयाचे रणशिंग फुंकले आहे. आज अगस्ती ऋषींच्या आश्रमात (Agasti Rishi Ashram)जाऊन नारळ वाढवत धूमधडाक्यात प्रचाराला […]










