- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
सुजय विखेंचा प्राजक्त तनपुरेंना धक्का, चार विद्यमान संचालकांचा भाजपात प्रवेश
Sujay Vikhes Prajakt Tanpura Is Shocked : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार विद्यमान संचालकांनी खा.डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्या एकाधिकार शाही व मनमानी कारभाराला कंटाळून भाजपा प्रणित विकास मंडळात प्रवेश केला. राहुरी येथे भारतीय जनता पार्टी व विकास मंडळाच्या कृषि उत्पन्न बाजार समिती संभाव्य उमेदवार […]
-
आठवले शिर्डीतून लढणार ?, आता थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय मेळावा
Ahmednagar News : रिपाईचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी काही दिवसांपूर्वी शिर्डी लोकसभा निवडणूक पुन्हा लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्याने नगरच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. रामदास आठवले नुसते वक्तव्य करुनच थांबलेले नाहीत तर त्यांनी आता त्यादृष्टीने जोरदार प्लानिंग करण्यास सुरुवातही केली आहे. या महिन्यात 28 तारखेला […]
-
Radhakrishn Vikhe : आठ दिवसात शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करा, अन्यथा…
Radhakrishn Vikhe On Action : अहमदनगर शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्यात, संबंधित प्रशासनाना पुढच्या आठ दिवसांनी वेळ दिल्याचे त्यांनी सांगितलं. आठ दिवसात शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे सांगितले असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले. वैयक्तिक वादाला जातीय रंग देण्याचे काम काही संघटना आणि काही लोक करत असल्याचेही विखे म्हणाले, […]
-
राऊतांचा गौप्यस्फोट ! शरद पवार म्हणाले भाजपात जाण्यासाठी कुटुंबियांवर दबाव
Sanjay Raut : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याचा वावड्या सतत उठत आहेत. यावर अजित पवार यांनी अजून तरी कोणतेही ठाम उत्तर दिले नसले तरी राजकीय वर्तुळातील प्रतिक्रिया थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या संदर्भात अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने महाविकास आघाडीत […]
-
प्रकाश आंबेडकरांनी सांगितला योगींचा फंडा, म्हणाले, कायद्याने आळा घालता येत नसेल तर..
Prakash Ambedkar : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशातील या कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडविणाऱ्या घटनेवर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकार हल्लाबोल सुरू केला आहे. या घटनेवर […]
-
‘त्या’ घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी! न्यायालय योग्य तो…
Chhatrapati Sambhajiraje : उत्तर प्रदेशात कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची मीडियासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. आधी गँगस्टर आणि नंतर राजकारणी झालेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद याला गोळ्या घालून ठार मारण्यात […]










