- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
लोकप्रतिनिधीच्या पीएला अटक करा, स्मिता आष्टेकर कडाडल्या
Smita Ashtekar on Fiare : अडत व्यापारी नितीन दत्तात्रय चिपाडे हे भिंगारचे जावई आहेत. त्यांच्यावर लोकप्रतिनिधीच्या पीएने भ्याड हल्ला केला आहे. लोकप्रतिनिधीच्या पीएवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी. अन्यथा आक्रमक आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या महिला नेत्या स्मिता आष्टेकर यांनी दिला आहे. नितीन चिपाडे यांना समाजकंटकांकडून मारहाण करणार्यांवर कठोर कारवाई करावी, या […]
-
Sujay Vikhe :शेतकऱ्यांचा शेतीमाल आता रेल्वेने जाणार
Sujay Vikhe : शेतकऱ्यांच्या शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी अहमदनगर येथून किसन रेल सुरू करणार असल्याचे आश्वासन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी देवून या करिता रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन त्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकी निमित्त आज निशा लॉनस येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी […]
-
जितेंद्र आव्हाडांना कसं अडकावयाच… याचा प्लॅन ठरतोय?
Jitendra Awhad On Target : सध्या ठाण्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुद्दामून टार्गेट केलं जात आहे. असं ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आंनद परांजपे यांनी ट्विट करत म्हंटल आहे. आंनद परांजपे म्हणतात आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्याचा प्लॅन राज्यसरकार ठरवत आहे. ठाणे […]
-
अहमदनगरमधील व्यापाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरातील कापड बाजारात शुक्रवारी दोन व्यापाऱ्यांवर (Traders)जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणी जखमी व्यापारी दीपक रमेश नवलानी (Deepak Navlani) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police)जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक (Two Arrested)करण्यात आली आहे. अमर हमीद शेख व रिजवान अमीर सय्यद (रा. पाचलिंब गल्ली, कापडबाजार, […]
-
नगरमध्ये गारांचा पाऊस! अवकाळीने झोडपले, शेती पिकांचे प्रचंड नुकसान
Unseasonal Rain In Ahhmednagar : दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)राज्याला झोडपून काढले आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या अवेळी पावसाने पडलेल्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. आज या अवकाळी पावसाचा फटका अहमदनगर (Rain in Nagar) शहरालाही बसला. अहमदनगर शहरात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात बदल […]
-
Sujay Vikhe : ‘काल आलेले नेते विकासाच्या गप्पा मारतात’; विखेंचा लंकेंवर निशाणा..
Sujay Vikhe : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. काल महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर आता शहरातील निशा लॉन्स येथे शनिवारी मेळावा घेत खासदार सुजय विखे यांनी आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले. ‘जिल्ह्याचे विचारवंत लोक काल आघाडीच्या मेळाव्यास होते. यांची वैचारिकता काय ?, […]










