- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Ahmednagar Crime: शिंदे गटाच्या नेत्यासह मुलावर अॅट्रासिटी
अहमदनगर शहरातील केडगाव उपनगरात शनिवारी रात्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. त्यात दोन गटात वादावादी होऊन हाणामारी झाली आहे. याप्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. Atiq Ahmadचे नाशिक कनेक्शन : भावाने मरण्यापूर्वी ज्याचे नाव घेतले तो गुड्डू अटक शिवसेनेचे (शिंदे गट) शहरप्रमुख दिलीप सातपुते व त्यांचा मुलगा ओंकार सातपुते याच्यासह […]
-
‘फडणवीसांचं ऐकलं अन् पुरस्कार दिला’; अमित शाहांनी सांगितला ‘तो’ खास किस्सा
Amit Shah : ‘महाराष्ट्रात 1995 मध्ये ज्यावेळी भाजप शिवसेना युतीचे सरकार होते तेव्हापासून महाराष्ट्र भूषण पुरस्काराला सुरुवात झाली. त्यानंतर सरकारने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अनेकांना या पुरस्काराने सन्मानित केले. पुरस्कारांच्या या यादीत नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांचे नाव जोडले गेले म्हणजे पहिल्यांदाच एकाच घरात दोन महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिले गेले. अप्पासाहेब […]
-
महाविकास आघाडीतच निवडणूक लढवा; नाना पटोलेंनी भरला दम
Nana Patole On MVA : काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची (Shivsena UBT)राज्यात (Maharashtra)महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचा पक्षाचा निर्णय आहे. परंतु काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group)व भाजपाशी (BJP)युती केल्याच्या तक्रारी येत आहेत, हे पक्षशिस्तीचे उल्लंघन आहे, अशी युती करणाऱ्यांवर […]
-
Maharashtra Bhushan Award : विक्रमी गर्दीच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी ‘महाराष्ट्र भूषण’
Appasaheb Dharmadhikari : ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मंत्री […]
-
आप्पासाहेब धर्माधिकारी जगातलं आठवं आश्चर्य, देवेंद्र फडणवीसांकडून गौरवोद्गार
Maharshtra Bhushan Appasaheb Dharmadhikari : आप्पासाहेब धर्माधिकारी हे जगातलं आठवं आश्चर्य, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आजच्या पुरस्कार सोहळ्यात गौरव केला आहे. आज नवी मुंबईत केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या हस्ते निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारच्यावतीने देण्यात आला. यावेळी फडणवीस बोलत होते. बिहारमध्ये विषारी दारुचा पुन्हा कहर! मोतिहारीमध्ये […]
-
‘हॅलो नाही वंदे मातरम् आपल्याकडूनच शिकलो’; मुनगंटीवार अमित शहांसमोरच म्हणाले..
Sudhir Mungantiwar : राज्य सरकारकडून देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानार पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. यावेळी प्रास्ताविकात बोलताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir […]










