- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Mumbai-Pune Highway accident : अपघाताची पाहणी करताच मुख्यमंत्री शिंदेनी घेतला मोठा निर्णय…
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune highway) खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी अपघाताती जखमी लोकांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आज पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर […]
-
Sujay Vikhe : पोलीस प्रशासन कमी पडल्याने अहमदनगरमध्ये गुन्हेगारी वाढली
Crime increased in the city due to lack of police administration: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा (law and order) प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच अहमदनगरमध्ये काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी दोन व्यापाऱ्यांवर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे दोघेही व्यापारी या […]
-
केनिथ स्टार, रविश नॉर्वेल आणि मी; धर्म, जात मैत्रीच्या आड आली नाही; आव्हाडांनी सांगितला मैत्रीचा किस्सा
“आमच्या वर्गात आम्ही तीघेजण एकाच बाकावर बसायचो. एकाचे नाव केनिथ स्टार, दुस-याचे नाव रविश नॉर्वेल आणि तिसरा मी. आमच्या तिघांची एकदम घट्ट मैत्री होती.” असा लहापणीच्या मैत्रीचा किस्सा जितेंद्र आव्हाड यांनी आज सांगितला आहे. आपल्या ट्विटरवरून आपल्या मैत्रीचा किस्सा सांगितला आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी पुढे धर्म, जात, पंथ हे कधिही आमच्या मैत्रीच्या आड आलं नाही. […]
-
अहमदनगर व्यापारी हल्ला… यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल
Ahmednagar Traders Attacked : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी शहरातील कापड बाजारात व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आता व्यापाऱ्यांसह राजकीय नेतेमंडळींनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. या हल्ल्याचा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी निषेध केला आहे. हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर वारंवार हल्ला केला जात आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी संवाद […]
-
नगर तापले ! व्यापाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद, व्यापाऱ्यांचा ठिय्या
Ahmednagar News : नगर शहरातील कापड बाजारात काल दोन व्यापाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (शनिवार) कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. या हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत असून व्यापाऱ्यांनी आज आपले व्यवहार बंद ठेवत या घटनेवर संताप व्यक्त केले. यावेळी व्यापारी महासंघासह अन्य व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यामध्ये शहरातील राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी तसेच व्यापारी […]
-
पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटूंबियांना 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर
Old Mumbai-Pune Highway Accident : जुन्या पुणे-मुंबई हायवेवर (Pune-Mumbai Highway) एक खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात (accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस दरीत कोसळल्याने 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 20 ते 30 जण हे गंभीर जखमी झाले आहेत. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ (Near Shingroba Temple) पहाटे चार वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना […]










